कार्यक्रम पत्रिका

संमेलन कार्यक्रम रुपरेषा

( विस्तृत कार्यक्रम पत्रिका १५ जानेवारी, २०२० रोजी उपलब्ध होईल )

 

खालील वेळापत्रक सोडून संमेलनातील विविध उपक्रम समांतर चालू राहतील - कवि कट्टा, कथा कट्टा, आयडीया कट्टा, मनोगत कट्टा, संस्कृती कट्टा, वैश्विक प्रतिभा संगम इ.

 

दिवस १ - २८ जानेवारी २०२१ : भाषा व साहित्य विषयक उपक्रम

( सकाळी ८ ते रात्री ८ )

 • ग्रंथपूजन, सरस्वती पूजन, लक्ष्मी पूजन

 • स्वागत + संमेलन गीत,  इ.

 • प्रास्ताविक  

 • जगभरातील मराठी भाषिकांचे  शुभेच्छा संदेश

 • प्रमुख पाहुण्यांचे भाषण

 • अध्यक्षीय भाषण – उद्बोधन

 • आभार प्रदर्शन

 • परिसंवाद १  विषय : मराठी भाषेची सद्य:स्थिती - अस्तित्व, आव्हाने व संधी

 • परिसंवाद २ विषय : भाषा व साहित्य संवर्धनासाठी माहिती व संवादाच्या नव तंत्रज्ञानाचे योगदान : कसे आहे ?, कसे असावे ?

 • परिसंवाद ३ विषय : मराठी भाषिकांचे भारताबाहेरील भाषा आणि साहित्य क्षेत्रातील कर्तृत्व

 • सांस्कृतिक कार्यक्रम

 

दिवस २ - २९ जानेवारी २०२१ - कला आणि संस्कृती विषयक उपक्रम

( सकाळी ९ ते रात्री ८ )

 • प्रास्ताविक - भूमिका

 • अध्यक्षीय भाषण   -  महिला

 • अध्यक्षीय भाषण   -  पुरूष

 • परिसंवाद १  विषय : विश्व संस्कृतीत मराठी संस्कृतीचे स्थान

 • परिसंवाद २  विषय : संस्कृती आधारित विकास : संकल्पना आणि संधी

 • परिसंवाद ३  विषय : सांस्कृतिक धोरण : कसे असावे?

 • सांस्कृतिक कार्यक्रम

 

दिवस ३ - ३० जानेवारी २०२१ - उद्योजकता विषयक उपक्रम

( सकाळी ९ ते रात्री ८ )

 • प्रास्ताविक – भूमिका

 • अध्यक्षीय भाषण   - महिला

 • अध्यक्षीय भाषण – पुरूष

 • परिसंवाद १ विषय : मराठी उद्योजकांचे आर्थिक मागासलेपण : कारणे आणि उपाय

 • परिसंवाद २  विषय : उद्यमशीलातेचे वैश्विक प्रवर्तन : वास्तव आणि शक्यता

 • परिसंवाद ३  विषय : ग्रामोद्योग, संस्कृती आधारित उद्योग, दृकश्राव्य निर्मिती उद्योग : वैश्विक संधी

 • समारोप समारंभ -  संमेलनाचा आढावा – संमेलन संचित

 • प्रमुख पाहुण्यांचे भाषण

 • अध्यक्षीय भाषण

 • सांस्कृतिक कार्यक्रम

 

दिवस ४ - ३१ जानेवारी २०२१ - युवा संमेलन 

( सकाळी ९ ते रात्री ८ )

 • ग्रंथपूजन, सरस्वती पूजन, लक्ष्मी पूजन

 • स्वागत + संमेलन गीत,  इ.

 • प्रास्ताविक  

 • जगभरातील मराठी भाषिकांचे  शुभेच्छा संदेश

 • प्रमुख पाहुण्यांचे भाषण

 • अध्यक्षीय भाषण – उद्बोधन

 • आभार प्रदर्शन

 • परिसंवाद १   विषय : युवाशक्ती : समन्वय, संवर्धन

 • मराठी युवक : भारताचा नायक

 • परिसंवाद २ विषय : बहुकौशल्यधारी युवक

 • परिसंवाद ३ विषय : अभिजात व्यक्तिमत्व 

 • समारोप समारंभ -  संमेलनाचा आढावा –  संमेलन संचित

 • प्रमुख पाहुण्यांचे भाषण

 • अध्यक्षीय भाषण

 • सांस्कृतिक कार्यक्रम

आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने

६२२, जानकी रघुनाथ, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या मागे, पुलाचीवाडी, जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड - ४११००४

मोबाईल : ७०३०४११५०६ / ७८४३०८३७०६

व्हॉटसअप : ७०६६२५१२६२

ईमेल : sampark@vmparishad.org

 • White Facebook Icon
 • YouTube