नमुना व्हिडिओ

"संस्कृती-संस्कार कट्टा" उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे सहभागार्थ नोंदणी फक्त रु. १००/- प्रती प्रवेशिका एवढे नाममात्र आहे.

(विदेशातील बांधवांसाठी - US$ 3) 

सुचना आणि नियम

 • आपली कला सादर करण्यासाठी ४ ते ८ मिनिटाचा कालावधी आहे.

 • आपल्या कला सादरीकरणाचा  व्हिडिओ रेकॉर्ड करून ई-मेल वर ०५ डिसेंबर २०२० पर्यंत पाठवावी.

 • हे रेकॉर्डिंग संमेलनादरम्यान विश्व मराठी वाणी या विश्व मराठी परिषदेच्या युट्युबवर चॅनेलवर प्रसारित केले जाईल.

 • व्हिडिओ मध्ये तुमचे नाव आणि तुमचा संपर्क क्रमांक दिला जाईल.

[महत्त्वाचे] आपण आपल्या मोबाईलवर किंवा कॅमेऱ्यावर रेकॉर्डिंग कसे करावे ? 

 • मोबाइल आडवा धरून शूटिंग करावे. मोबाईल कॅमेराच्या सेटिंग्जमध्ये जे सर्वोच्च रिझोल्युशनचे सेटिंग असेल ते सेट करून शूटिंग करावे. (Recommended Full HD - 1920x1080)

 • बंद खोलीमध्ये, जिथे आवाजाचा अडथळा  होणार नाही अशा ठिकाणी शूटिंग करावे. आवाज स्पष्ट असावा. Disturbance अथवा Eco नसावा.

 • मागे शक्यतो रिकामी बॅकग्राउंड असावी. 

 • सेल्फी मोडवर शुटींग करु नये. मोबाइलचा पुढचा कॅमेरा कमी रिजोल्युशनचा असतो तसेच स्वत:चे स्वत: रेकॉर्डिंग करताना कॅमेरा हलतो. त्यामुळे तुमचे शूटिंग दुसऱ्याला कोणाला तरी करायला सांगा आणि त्याला तुमच्या पासून कमीत कमी दोन ते तीन फुटांवर उभे राहून मोबाईल आडवा धरून शूटिंग करायला सांगावे. 

 • सादरीकरण वाचून दाखवू नये. सराव करुन व्हिडिओ बनवावा. अडखळल्यास पुन्हा रेकॉर्ड करावे. 

 • आम्ही नमुना व्हिडिओ केला आहे. तो पाहून त्या प्रमाणे तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करा. या पेजच्या शेवटी नमुना व्हिडिओ दिला आहे.

 • भारतीय वेशभूषा करावी. चेहऱ्यावर प्रसन्न भाव असावेत.

 • शूटिंग करत असताना चेहऱ्यावर भरपूर उजेड असेल अशा ठिकाणी उभे रहावे.

 • सादरीकरणाच्या व्हिडिओ ची सुरुवात पुढील वाक्यानी सुरु करायची आहे. " नमस्कार, मी <पूर्ण नाव>, विश्व मराठी परिषद आयोजित, विश्व मराठी संमेलनामधील संस्कार-संस्कृती कट्टा या उपक्रमामध्ये <कलेचे नाव उदा. गीत> सादर करीत आहे."

 • सादरीकरण निवड करण्याचे पूर्ण अधिकार परिक्षक मंडळाकडे राहिल. 

नोंदणी प्रक्रिया

 • नोंदणी फक्त ऑनलाइन करायची आहे. प्रवेशिकांचे बंधन नाही.

 • खालील "नोंदणी करा" बटणावर क्लिक करा.

 • आपले नाव, मोबाइल क्रमांक आणि ईमेल नोंद करुन ऑनलाइन रक्कम भरा. (Debit/Credit Card / UPI / Online Banking)

 • रक्कम भरल्यानंतर आपला रेकॉर्डेड व्हिडिओ upakram@vmparishad.org या ईमेलवर पाठवा. ईमेल मध्ये आपली पुढील माहिती मराठीमध्ये पाठवायची आहे - नाव, मोबाइल किंवा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक आणि शहराचे नाव.

 • ऑनलाइन रक्कम भरताना दिलेल्या ईमेलवरुनच व्हिडिओ आणि माहिती पाठवायची आहे.

 • व्हिडिओ फाईल्स ची साइझ मोठी असते. त्यामुळे ती फाईल गुगल ड्राइव्ह द्वारे पाठवावी. ईमेल पाठवताना "Insert File using Drive" करावी. ओरिजिनल व्हिडिओ फाइल पाठवावी, साइझ कमी करुन किंवा एडिटिंग करुन पाठवू नये, एडिटिंग आमच्या द्वारे केले जाईल.

 • संस्कृती-संस्कार कट्टा उपक्रमासाठी केलेली नोंदणी रद्द करता येणार नाही किंवा भरलेले नोंदणी शुल्क परत केले जाणार नाही. केलेचे सादरीकरण आणि नाविण्यता त्याचबरोबर योग्य रेकॉर्डिंग याद्वारे सादरीकरणाची निवड केली जाईल. नोंदणी शुल्क भरले आहे म्हणून प्रवेशिका प्रसिद्ध होईलच असे नाही. 

 • न्यायालयीन मर्यादा क्षेत्र – पुणे महानगर न्यायाधिकरण  

विदेशातील बांधवांसाठी US$ 3 सहभागार्थ नोंदणी आहे. येथे क्लिक करा आणि PayPal द्वारे भरा

कविता कट्टा उपक्रमामध्ये कविता सादर 

"कविता कट्टा" उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे सहभागार्थ नोंदणी फक्त रु. १००/- प्रती प्रवेशिका एवढे नाममात्र आहे.

(विदेशातील बांधवांसाठी - US$ 3)

सुचना आणि नियम

 • आपली कविता सादर करण्यासाठी ३ मिनिटाचा कालावधी आहे.

 • आपली कविता व्हिडिओ रेकॉर्ड करून ई-मेल वर ०५ डिसेंबर २०२० पर्यंत पाठवावी.

 • हे रेकॉर्डिंग संमेलनादरम्यान विश्व मराठी वाणी या विश्व मराठी परिषदेच्या युट्युबवर चॅनेलवर प्रसारित केले जाईल.

 • व्हिडिओ मध्ये तुमचे नाव आणि तुमचा संपर्क क्रमांक दिला जाईल.
 • कविता स्वरचित असावी. कवितेला विषयाचे बंधन नाही. मात्र कविता नकारात्मक किंवा समाजामध्ये तेढ आणणारी नसावी.

[महत्त्वाचे] आपण आपल्या मोबाईलवर किंवा कॅमेऱ्यावर रेकॉर्डिंग कसे करावे ? 

 • मोबाइल आडवा धरून शूटिंग करावे. मोबाईल कॅमेराच्या सेटिंग्जमध्ये जे सर्वोच्च रिझोल्युशनचे सेटिंग असेल ते सेट करून शूटिंग करावे. (Recommended Full HD - 1920x1080)

 • बंद खोलीमध्ये, जिथे आवाजाचा अडथळा  होणार नाही अशा ठिकाणी शूटिंग करावे. आवाज स्पष्ट असावा. Disturbance अथवा Eco नसावा.

 • मागे शक्यतो रिकामी बॅकग्राउंड असावी. 

 • सेल्फी मोडवर शुटींग करु नये. मोबाइलचा पुढचा कॅमेरा कमी रिजोल्युशनचा असतो तसेच स्वत:चे स्वत: रेकॉर्डिंग करताना कॅमेरा हलतो. त्यामुळे तुमचे शूटिंग दुसऱ्याला कोणाला तरी करायला सांगा आणि त्याला तुमच्या पासून कमीत कमी दोन ते तीन फुटांवर उभे राहून मोबाईल आडवा धरून शूटिंग करायला सांगावे. 

 • कविता शक्यतो पाठ करुन म्हणावी. अडखळल्यास पुन्हा रेकॉर्ड करावे. 

 • आम्ही नमुना व्हिडिओ केला आहे. तो पाहून त्या प्रमाणे तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करा. या पेजच्या शेवटी नमुना व्हिडिओ दिला आहे.

 • भारतीय वेशभूषा करावी. चेहऱ्यावर प्रसन्न भाव असावेत.

 • शूटिंग करत असताना चेहऱ्यावर भरपूर उजेड असेल अशा ठिकाणी उभे रहावे.

 • कवितेच्या व्हिडिओ ची सुरुवात पुढील वाक्यानी सुरु करायची आहे. " नमस्कार, मी <पूर्ण नाव>, विश्व मराठी परिषद आयोजित, विश्व मराठी संमेलनामधील कविता कट्टा या उपक्रमामध्ये माझी <कवितेचे शिर्षक> ही कविता सादर करीत आहे."

 • कविता निवड करण्याचे पूर्ण अधिकार परिक्षक मंडळाकडे राहिल. 

 • न्यायालयीन मर्यादा क्षेत्र – पुणे महानगर न्यायाधिकरण 

नोंदणी प्रक्रिया

 • नोंदणी फक्त ऑनलाइन करायची आहे. प्रवेशिकांचे बंधन नाही. 

 • खालील "नोंदणी करा" बटणावर क्लिक करा.

 • आपले नाव, मोबाइल क्रमांक आणि ईमेल नोंद करुन ऑनलाइन रक्कम भरा. (Debit/Credit Card / UPI / Online Banking)

 • रक्कम भरल्यानंतर आपल्या कवितेचा रेकॉर्डेड व्हिडिओ kavikatta@vmparishad.org या ईमेलवर पाठवा. ईमेल मध्ये आपली पुढील माहिती मराठीमध्ये पाठवायची आहे - नाव, मोबाइल किंवा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक आणि शहराचे नाव.

 • ऑनलाइन रक्कम भरताना दिलेल्या ईमेलवरुनच व्हिडिओ आणि माहिती पाठवायची आहे.

 • व्हिडिओ फाईल्स ची साइझ मोठी असते. त्यामुळे ती फाईल गुगल ड्राइव्ह द्वारे पाठवावी. ईमेल पाठवताना "Insert File using Drive" करावी. ओरिजिनल व्हिडिओ फाइल पाठवावी, साइझ कमी करुन किंवा एडिटिंग करुन पाठवू नये, एडिटिंग आमच्या द्वारे केले जाईल.

 • कविता कट्टा उपक्रमासाठी केलेली नोंदणी रद्द करता येणार नाही किंवा भरलेले नोंदणी शुल्क परत केले जाणार नाही. कवितेचा आशय आणि रचना त्याचबरोबर योग्य रेकॉर्डिंग याद्वारे कवितेची निवड केली जाईल. नोंदणी शुल्क भरले आहे म्हणून कविता प्रसिद्ध होईलच असे नाही. 

 • न्यायालयीन मर्यादा क्षेत्र – पुणे महानगर न्यायाधिकरण  

नोंदणी करा

विदेशातील बांधवांसाठी US$ 3 सहभागार्थ नोंदणी आहे. येथे क्लिक करा आणि PayPal द्वारे भरा

अधिक माहिती / चौकशीसाठी संपर्क: 8421345366

"कथा-गोष्टी कट्टा" उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे सहभागार्थ नोंदणी फक्त रु. १००/- प्रती प्रवेशिका एवढे नाममात्र आहे.

(विदेशातील बांधवांसाठी- US$ 3) 

सुचना आणि नियम

 • आपली कथा सादर करण्यासाठी ८ ते १२ मिनिटाचा कालावधी आहे.

 • आपली कथा व्हिडिओ रेकॉर्ड करून ई-मेल वर ०५ डिसेंबर २०२० पर्यंत पाठवावी.

 • हे रेकॉर्डिंग संमेलनादरम्यान विश्व मराठी वाणी या विश्व मराठी परिषदेच्या युट्युबवर चॅनेलवर प्रसारित केले जाईल.

 • व्हिडिओ मध्ये तुमचे नाव आणि तुमचा संपर्क क्रमांक दिला जाईल.
 • कथेसाठी विषयाचे बंधन नाही. मात्र कथा नकारात्मक किंवा समाजामध्ये तेढ आणणारी नसावी.
 • कथा स्वलिखित असावी. किंवा दुसऱ्या लेखकाची कथा सादर करणार असाल तर त्यांची लेखी परवानगी घ्यावी. कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन झाल्यास विश्व मराठी परिषद जबाबदार राहणार नाही.

[महत्त्वाचे] आपण आपल्या मोबाईलवर किंवा कॅमेऱ्यावर रेकॉर्डिंग कसे करावे ? 

 • मोबाइल आडवा धरून शूटिंग करावे. मोबाईल कॅमेराच्या सेटिंग्जमध्ये जे सर्वोच्च रिझोल्युशनचे सेटिंग असेल ते सेट करून शूटिंग करावे. (Recommended Full HD - 1920x1080)

 • बंद खोलीमध्ये, जिथे आवाजाचा अडथळा  होणार नाही अशा ठिकाणी शूटिंग करावे. आवाज स्पष्ट असावा. Disturbance अथवा Eco नसावा.

 • मागे शक्यतो रिकामी बॅकग्राउंड असावी. 

 • सेल्फी मोडवर शुटींग करु नये. मोबाइलचा पुढचा कॅमेरा कमी रिजोल्युशनचा असतो तसेच स्वत: चे स्वत: रेकॉर्डिंग करताना कॅमेरा हलतो. त्यामुळे तुमचे शूटिंग दुसऱ्याला कोणाला तरी करायला सांगा आणि त्याला तुमच्या पासून कमीत कमी दोन ते तीन फुटांवर उभे राहून मोबाईल आडवा धरून शूटिंग करायला सांगावे. 

 • कथा वाचताना पूर्ण वेळ खाली पाहू नये, कॅमेऱ्याकडेही पहावे. कथा पाठ असल्यास उत्तम. एखाद्या वाक्यावर अडखळ्यास ते वाक्य सुरुवातीपासून म्हणावे.

 • आम्ही नमुना व्हिडिओ केला आहे. तो पाहून त्या प्रमाणे तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा. या पेज च्या शेवटी नमुना व्हिडिओ दिला आहे. 

 • भारतीय वेशभूषा करावी. चेहऱ्यावर प्रसन्न भाव असावेत.

 • शूटिंग करत असताना चेहऱ्यावर भरपूर उजेड असेल अशा ठिकाणी उभे रहावे.

 • कथेच्या व्हिडिओ ची सुरुवात पुढील वाक्यानी सुरु करायची आहे. " नमस्कार, मी <पूर्ण नाव>, विश्व मराठी परिषद आयोजित, विश्व मराठी संमेलनामधील कथा-गोष्टी कट्टा या उपक्रमामध्ये माझी <कथेचे शिर्षक> ही कथा/गोष्ट सादर करीत आहे."

 • कथा निवड करण्याचे पूर्ण अधिकार परिक्षक मंडळाकडे राहिल. 

नोंदणी प्रक्रिया

 • नोंदणी फक्त ऑनलाइन करायची आहे. प्रवेशिकांचे बंधन नाही.

 • खालील "नोंदणी करा" बटणावर क्लिक करा.

 • आपले नाव, मोबाइल क्रमांक आणि ईमेल नोंद करुन ऑनलाइन रक्कम भरा. (Debit/Credit Card / UPI / Online Banking)

 • रक्कम भरल्यानंतर आपल्या कथेचा रेकॉर्डेड व्हिडिओ kathakatta@vmparishad.org या ईमेलवर पाठवा. ईमेल मध्ये आपली पुढील माहिती मराठीमध्ये पाठवायची आहे - नाव, मोबाइल किंवा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक आणि शहराचे नाव.

 • ऑनलाइन रक्कम भरताना दिलेल्या ईमेलवरुनच व्हिडिओ आणि माहिती पाठवायची आहे.

 • व्हिडिओ फाईल्स ची साइझ मोठी असते. त्यामुळे ती फाईल गुगल ड्राइव्ह द्वारे पाठवावी. ईमेल पाठवताना "Insert File using Drive" करावी. ओरिजिनल व्हिडिओ फाइल पाठवावी, साइझ कमी करुन किंवा एडिटिंग करुन पाठवू नये, एडिटिंग आमच्या द्वारे केले जाईल.

 • कथा-गोष्टी कट्टा उपक्रमासाठी केलेली नोंदणी रद्द करता येणार नाही किंवा भरलेले नोंदणी शुल्क परत केले जाणार नाही. कथेचा आशय आणि रचना त्याचबरोबर योग्य रेकॉर्डिंग याद्वारे कथेची निवड केली जाईल. नोंदणी शुल्क भरले आहे म्हणून कथा प्रसिद्ध होईलच असे नाही. 

 • न्यायालयीन मर्यादा क्षेत्र – पुणे महानगर न्यायाधिकरण 

विदेशातील बांधवांसाठी US$ 3 सहभागार्थ नोंदणी आहे. येथे क्लिक करा आणि PayPal द्वारे भरा.

माणसाच्या वयाबरोबर अनुभव आणि शहाणपण यामध्ये वाढ होत असते म्हणून ज्याने जास्त पावसाळे पाहिले आहेत, त्यांच्याबद्दल आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वापार आदर आणि सन्मान देण्याची परंपरा आहे. आजच्या गतिमान जीवनपद्धतीमध्ये अनेकदा वडीलधाऱ्या व्यक्तिंबरोबर मुक्त संवाद साधायला वेळ मिळत नाही. विश्व मराठी ऑनलाइन संमेलन २०२१ मध्ये एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे, "सांगेन गोष्टी युक्तिच्या चार". 
वडीलधाऱ्यांचे अनुभव, मनोगत, उपदेश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत पोहचावेत हा या उपक्रमाचा उद्देश आहे.  
व्यस्ततेमुळे किंवा उपदेश ऐकून घेण्याची अनास्था निर्माण झाल्यामुळे अनेकदा दुर्दैवाने तरुण पिढीपुढे मन मोकळे करणे, मार्गदर्शन करणे वडीलधाऱ्यांना दिवसेंदिवस कठीण होत आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने आपल्या मनातील विचारांना मोकळी वाट करून देण्याची इच्छा पूर्ण होईल आणि तरुण पिढीला मोलाचे मार्गदर्शन सहजपणे उपलब्ध होईल.
महाराष्ट्राच्या खेड्यात राहणारी एखादी ज्येष्ठ आजी असो किंवा परदेशात वास्तव्य असलेले ज्येष्ठ आजोबा असोत, जगभरातील मराठी भाषिक बांधवांपर्यंत त्यांना त्यांचे मनोगत पोहोचविण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होत आहे.

आपल्या मनोगतामध्ये विधायक मार्गदर्शन असणे अपेक्षित आहे. मनोगतामध्ये व्यथा किंवा रुदन नसावे.

विशेष भेट : या उपक्रमासाठी नोंदणी केल्यावर आपल्याला स्टोरीटेल ऑडिओबुक अ‍ॅप चे १ महिन्याचे सदसत्त्व मोफत मिळणार आहे. ही भेट नोंदणी केल्यावर आपल्या ईमेलवर पाठवली जाईल.

"वडीलधारी कट्टा" उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे सहभागार्थ नोंदणी फक्त रु. १००/- प्रती प्रवेशिका एवढे नाममात्र आहे.

(विदेशातील बांधवांसाठी - US$ 3) 

सूचना आणि नियम

 • आपले मनोगत सादर करण्यासाठी ८ ते १० मिनिटांचा कालावधी आहे.

 • आपल्या मनोगताचा  व्हिडिओ रेकॉर्ड करून ई-मेल वर ०५ डिसेंबर २०२० पर्यंत पाठवावी.

 • हे रेकॉर्डिंग संमेलनाच्या काळात विश्व मराठी वाणी या विश्व मराठी परिषदेच्या युट्युबवर चॅनेलवर प्रसारित केले जाईल.

 • व्हिडिओ मध्ये तुमचे नाव आणि तुमचा संपर्क क्रमांक दिला जाईल.

[महत्त्वाचे] आपण आपल्या मोबाईलवर किंवा कॅमेऱ्यावर रेकॉर्डिंग कसे करावे ? 

 • मोबाइल आडवा धरून शूटींग करावे. मोबाईल कॅमेराच्या सेटिंग्जमध्ये जे सर्वोच्च रिझोल्युशनचे सेटिंग असेल ते सेट करून शूटींग करावे. (Recommended Full HD - 1920x1080)

 • बंद खोलीमध्ये, जिथे आवाजाचा अडथळा  होणार नाही अशा ठिकाणी शूटींग करावे. आवाज स्पष्ट असावा. Disturbance अथवा Eco नसावा.

 • मागे शक्यतो रिकामी बॅकग्राउंड असावी. 

 • सेल्फी मोडवर शुटींग करु नये. मोबाईलचा पुढचा कॅमेरा कमी रिजोल्युशनचा असतो तसेच स्वत: चे स्वत: रेकॉर्डिंग करताना कॅमेरा हलतो. त्यामुळे तुमचे शूटिंग दुसऱ्याला कोणाला तरी करायला सांगा आणि त्याला तुमच्या पासून कमीत कमी दोन ते तीन फुटांवर उभे राहून मोबाईल आडवा धरून शूटिंग करायला सांगावे. 

 • मनोगत वाचून दाखवू नये, थेट बोलावे. एखाद्या वाक्यावर अडखळ्यास ते वाक्य सुरुवातीपासून म्हणावे.

 • आम्ही नमुना व्हिडिओ केला आहे. तो पाहून त्या प्रमाणे तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा. या पेजच्या शेवटी नमुना व्हिडिओ दिला आहे.

 • भारतीय वेशभूषा करावी. चेहऱ्यावर प्रसन्न भाव असावेत.

 • शूटींग करत असताना चेहऱ्यावर भरपूर उजेड असेल अशा ठिकाणी उभे रहावे. 

 • मनोगताच्या व्हिडिओ ची सुरुवात पुढील वाक्यानी सुरु करायची आहे. " नमस्कार, मी <पूर्ण नाव>, विश्व मराठी परिषद आयोजित, विश्व मराठी संमेलनामधील वडीलधारी कट्टा या उपक्रमामध्ये माझे मनोगत प्रस्तुत करीत आहे."

 • मनोगत निवड करण्याचे पूर्ण अधिकार परिक्षक मंडळाकडे राहिल. 

नोंदणी प्रक्रिया

 • नोंदणी फक्त ऑनलाइन करायची आहे. प्रवेशिकांचे बंधन नाही.

 • खालील "नोंदणी करा" बटणावर क्लिक करा.

 • आपले नाव, मोबाइल क्रमांक आणि ईमेल नोंद करुन ऑनलाइन रक्कम भरा. (Debit/Credit Card / UPI / Online Banking)

 • रक्कम भरल्यानंतर आपल्या मनोगताचा रेकॉर्डेड व्हिडिओ upakram@vmparishad.org या ईमेलवर पाठवा. ईमेल मध्ये आपली पुढील माहिती मराठीमध्ये पाठवायचा आहे - नाव, मोबाइल किंवा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक आणि शहराचे नाव.

 • ऑनलाइन रक्कम भरताना दिलेल्या ईमेलवरुनच व्हिडिओ आणि माहिती पाठवायची आहे.

 • व्हिडिओ फाईल्स ची साइझ मोठी असते. त्यामुळे ती फाईल गुगल ड्राइव्ह द्वारे पाठवावी. ईमेल पाठवताना "Insert File using Drive" करावी. ओरिजिनल व्हिडिओ फाइल पाठवावी, साइझ कमी करुन किंवा एडिटिंग करुन पाठवू नये, एडिटिंग आमच्या द्वारे केले जाईल.

 • वडीलधारी कट्टा उपक्रमासाठी केलेली नोंदणी रद्द करता येणार नाही किंवा भरलेले नोंदणी शुल्क परत केले जाणार नाही. मनोगताची प्रेरणा आणि संदेश त्याचबरोबर योग्य रेकॉर्डिंग याद्वारे कल्पनेची निवड केली जाईल. नोंदणी शुल्क भरले आहे म्हणून मनोगत प्रसिद्ध होईलच असे नाही. 

 • न्यायालयीन मर्यादा क्षेत्र – पुणे महानगर न्यायाधिकरण 

विदेशातील बांधवांसाठी US$ 3 सहभागार्थ नोंदणी आहे. येथे क्लिक करा आणि PayPal द्वारे भरा

कल्पना करणे ही एक वेगळी गोष्ट आहे आणि ती प्रत्यक्षात उतरवणे ही वेगळी गोष्ट आहे. कल्पनाशक्ती, विचारशक्ती आणि सृजनशीलता हे मानवाला मिळालेले वरदान आहे. “A single idea can change the world” हे वाक्य सुपरिचित आहेच. परंतु, अनेकदा कल्पनांचा जन्म होण्यापूर्वीच त्या मरताना आपण पाहतो. विविध प्रकारच्या क्रांतिकारी, उद्योजकीय, आसपासची परिस्थिती बदलू शकणाऱ्या कल्पनांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने विश्व मराठी परिषदेने “आयडीया कट्टा” हा अभिनव उपक्रम विश्व मराठी ऑनलाइन संमेलन २०२१ मध्ये आयोजित केला आहे.
या उपक्रमात सादर केलेल्या आयडीया आणि त्या आयडीयांचे सादरकर्ते जगभरातील मराठी बांधवांशी थेट जोडले जाणार आहेत. या उपक्रमाद्वारे आपल्या अभिनव कल्पनांचे सादरीकरण करून विविध प्रकारची माध्यमे, संसाधने उपलब्ध होतील. अर्थसहाय्य, भांडवल पुरवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे.
अत्यंत कमी वेळेत आपली संकल्पना सादर करणे हे खरे आव्हान आहे. तेच भविष्यातील यशाचे इंगितही आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. विषयाचे कोणतेही बंधन नाही. साहित्य, संस्कृती, उद्योजकता, समाजसेवा, राजकारण, माध्यमे, शेती अर्थव्यवस्था, सेवा, उद्योग इत्यादी कोणत्याही विषयावरील कल्पनांचे सादरीकरण करता येईल.

 महत्वाचे म्हणजे प्रत्येक सादरकर्त्या व्यक्तीला सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.

विशेष भेट : या उपक्रमासाठी नोंदणी केल्यावर आपल्याला स्टोरीटेल ऑडिओबुक अ‍ॅप चे १ महिन्याचे सदसत्त्व मोफत मिळणार आहे. ही भेट नोंदणी केल्यावर आपल्या ईमेलवर पाठवली जाईल.

"आयडीया कट्टा" उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे सहभागार्थ नोंदणी फक्त रु. १००/- प्रती प्रवेशिका एवढे नाममात्र आहे.

(विदेशातील बांधवांसाठी - US$ 3)

सुचना आणि नियम

 • आपली कल्पना सादर करण्यासाठी ६ ते ८ मिनिटांचा कालावधी आहे.

 • आपल्या कल्पनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून ई-मेल वर ०५ डिसेंबर २०२० पर्यंत पाठवावी.

 • हे रेकॉर्डिंग संमेलनादरम्यान विश्व मराठी वाणी या विश्व मराठी परिषदेच्या युट्युबवर चॅनेलवर प्रसारित केले जाईल.

 • व्हिडिओ मध्ये तुमचे नाव आणि तुमचा संपर्क क्रमांक दिला जाईल.

[महत्त्वाचे] आपण आपल्या मोबाईलवर किंवा कॅमेऱ्यावर रेकॉर्डिंग कसे करावे ? 

 • मोबाइल आडवा धरून शूटिंग करावे. मोबाईल कॅमेराच्या सेटिंग्जमध्ये जे सर्वोच्च रिझोल्युशनचे सेटिंग असेल ते सेट करून शूटिंग करावे. (Recommended Full HD - 1920x1080)

 • बंद खोलीमध्ये, जिथे आवाजाचा अडथळा  होणार नाही अशा ठिकाणी शूटिंग करावे. आवाज स्पष्ट असावा. Disturbance अथवा Eco नसावा.

 • मागे शक्यतो रिकामी बॅकग्राउंड असावी. 

 • सेल्फी मोडवर शुटींग करु नये. मोबाइलचा पुढचा कॅमेरा कमी रिजोल्युशनचा असतो तसेच स्वत: चे स्वत: रेकॉर्डिंग करताना कॅमेरा हलतो. त्यामुळे तुमचे शूटिंग दुसऱ्याला कोणाला तरी करायला सांगा आणि त्याला तुमच्या पासून कमीत कमी दोन ते तीन फुटांवर उभे राहून मोबाईल आडवा धरून शूटिंग करायला सांगावे. 

 • कल्पना वाचून दाखवू नये, थेट बोलावी. एखाद्या वाक्यावर अडखळ्यास ते वाक्य सुरुवातीपासून म्हणावे.

 • आम्ही नमुना व्हिडिओ केला आहे. तो पाहून त्या प्रमाणे तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा. या पेजच्या शेवटी नमुना व्हिडिओ दिला आहे. 

 • भारतीय वेशभूषा करावी. चेहऱ्यावर प्रसन्न भाव असावेत.

 • शूटिंग करत असताना चेहऱ्यावर भरपूर उजेड असेल अशा ठिकाणी उभे रहावे. 

 • कल्पनेच्या व्हिडिओ ची सुरुवात पुढील वाक्यानी सुरु करायची आहे. " नमस्कार, मी <पूर्ण नाव>, विश्व मराठी परिषद आयोजित, विश्व मराठी संमेलनामधील आयडिया कट्टा या उपक्रमामध्ये माझी <कल्पनेचे नाव> ही कल्पना सादर करीत आहे."

 • कल्पना निवड करण्याचे पूर्ण अधिकार परिक्षक मंडळाकडे राहिल. 

नोंदणी प्रक्रिया

 • नोंदणी फक्त ऑनलाइन करायची आहे. प्रवेशिकांचे बंधन नाही.

 • खालील "नोंदणी करा" बटणावर क्लिक करा.

 • आपले नाव, मोबाइल क्रमांक आणि ईमेल नोंद करुन ऑनलाइन रक्कम भरा. (Debit/Credit Card / UPI / Online Banking)

 • रक्कम भरल्यानंतर आपल्या कल्पनेचा रेकॉर्डेड व्हिडिओ upakram@vmparishad.org या ईमेलवर पाठवा. ईमेल मध्ये आपली पुढील माहिती मराठीमध्ये पाठवायचा आहे - नाव, मोबाइल किंवा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक आणि शहराचे नाव.

 • ऑनलाइन रक्कम भरताना दिलेल्या ईमेलवरुनच व्हिडिओ आणि माहिती पाठवायची आहे.

 • व्हिडिओ फाईल्स ची साइझ मोठी असते. त्यामुळे ती फाईल गुगल ड्राइव्ह द्वारे पाठवावी. ईमेल पाठवताना "Insert File using Drive" करावी. ओरिजिनल व्हिडिओ फाइल पाठवावी, साइझ कमी करुन किंवा एडिटिंग करुन पाठवू नये, एडिटिंग आमच्या द्वारे केले जाईल.

 • आयडीया कट्टा उपक्रमासाठी केलेली नोंदणी रद्द करता येणार नाही किंवा भरलेले नोंदणी शुल्क परत केले जाणार नाही. कल्पनेची नाविन्यता आणि उपयुक्तत्ता त्याचबरोबर योग्य रेकॉर्डिंग याद्वारे कल्पनेची निवड केली जाईल. नोंदणी शुल्क भरले आहे म्हणून कल्पना प्रसिद्ध होईलच असे नाही. 

 • न्यायालयीन मर्यादा क्षेत्र – पुणे महानगर न्यायाधिकरण 

विदेशातील बांधवांसाठी US$ 3 सहभागार्थ नोंदणी आहे. येथे क्लिक करा आणि PayPal द्वारे भरा

वि.म.सं. २०२१ च्या निमित्ताने देश विदेशातील युवकांनी आपल्या उस्फूर्त कल्पना व्यक्त कराव्यात यासाठी या संमेलनामध्ये बोला बिनधास्त अर्थात युवा स्पंदने असा एक विलक्षण अभिनव उपक्रम प्रथमच आयोजित केलेला आहे. सळसळणारा उत्साह, जग बदलण्याची खुमखुमी, विलक्षण साहस आणि तितकीच भविष्याविषयीची अधीरता ही अस्सल तारूण्याची लक्षणे आहेत. आजूबाजूच्या परिस्थितीतून लहानाचं मोठं होत असताना प्रदीर्घ जीवनाचा आणि आपल्या जीवनाचा पट त्यांना खुणावत असतो. त्यासंबंधी त्यांच्या काही कल्पना असतात, विचार असतात. अशा तारूण्य सुलभ चैतन्यदायी कल्पनांना मुक्त व्यासपीठ देण्याच्या उद्देशानेच हा उपक्रम सुरू केला आहे. १५ ते ३० वयोगटातील तरूणांनी, तरूणींनी खालील विषयांवर आधारित आपल्या कल्पना, विचार, मनोगत रेकॉर्डिंग करून या उपक्रमासाठी पाठवावेत.

विषय - 
१) माझी स्वप्ने... माझे जीवन...  २) माझ्या विकासाच्या कल्पना ३) मैत्र, मैत्री आणि प्रेम ४) करिअर आणि भविष्य

५) साहस आणि संस्कृती ६) पर्यावरण ७) जबाबदारी आणि कर्तव्य ८) माझे आदर्श माझ्या प्रेरणा

इ. व याहूनही वेगळ्या विषयावर आपले मनोगत मांडता येईल.

महत्वाचे म्हणजे प्रत्येक सादरकर्त्या युवक / युवतीला सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.

विशेष भेट : या उपक्रमासाठी नोंदणी केल्यावर आपल्याला स्टोरीटेल ऑडिओबुक अ‍ॅप चे १ महिन्याचे सदसत्त्व मोफत मिळणार आहे. ही भेट नोंदणी केल्यावर आपल्या ईमेलवर पाठवली जाईल.

"युवा कट्टा" उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे सहभागार्थ नोंदणी फक्त रु. १००/-  प्रती प्रवेशिका एवढे नाममात्र आहे.

(विदेशातील बांधवांसाठी - US$ 3) 

सुचना आणि नियम

 • आपले मनोगत सादर करण्यासाठी ६ ते ८ मिनिटांचा कालावधी आहे.

 • आपल्या मनोगताचा व्हिडिओ रेकॉर्ड करून ई-मेल वर ०५ डिसेंबर २०२० पर्यंत पाठवावी.

 • हे रेकॉर्डिंग संमेलनाच्या काळात विश्व मराठी वाणी या विश्व मराठी परिषदेच्या युट्युब चॅनेलवर प्रसारित केले जाईल.

 • व्हिडिओ मध्ये तुमचे नाव आणि तुमचा संपर्क क्रमांक दिला जाईल.
 • राजकीय विषय मनोगतामध्ये नको. कोणत्याही धर्म-पंथ-जात यांच्याबद्दल मानहानी करणारे मनोगत असू नये.

[महत्त्वाचे] आपण आपल्या मोबाईलवर किंवा कॅमेऱ्यावर रेकॉर्डिंग कसे करावे ? 

 • मोबाइल आडवा धरून शूटिंग करावे. मोबाईल कॅमेराच्या सेटिंग्जमध्ये जे सर्वोच्च रिझोल्युशनचे सेटिंग असेल ते सेट करून शूटिंग करावे. (Recommended Full HD - 1920x1080)

 • बंद खोलीमध्ये, जिथे आवाजाचा अडथळा  होणार नाही अशा ठिकाणी शूटिंग करावे. आवाज स्पष्ट असावा. Disturbance अथवा Eco नसावा.

 • मागे शक्यतो रिकामी बॅकग्राउंड असावी. 

 • सेल्फी मोडवर शुटींग करु नये. मोबाइलचा पुढचा कॅमेरा कमी रिजोल्युशनचा असतो तसेच स्वत: चे स्वत: रेकॉर्डिंग करताना कॅमेरा हलतो. त्यामुळे तुमचे शूटिंग दुसऱ्याला कोणाला तरी करायला सांगा आणि त्याला तुमच्या पासून कमीत कमी दोन ते तीन फुटांवर उभे राहून मोबाईल आडवा धरून शूटिंग करायला सांगावे. 

 • आपले विचार वाचून दाखवू नये, थेट बोलावे. एखाद्या वाक्यावर अडखळ्यास ते वाक्य सुरुवातीपासून म्हणावे.

 • आम्ही नमुना व्हिडिओ केला आहे. तो पाहून त्या प्रमाणे तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा. या पेजच्या शेवटी नमुना व्हिडिओ दिला आहे.

 • भारतीय वेशभूषा करावी. चेहऱ्यावर प्रसन्न भाव असावेत.

 • शूटिंग करत असताना चेहऱ्यावर भरपूर उजेड असेल अशा ठिकाणी उभे रहावे. 

 • आपल्या व्हिडिओ ची सुरुवात पुढील वाक्यानी सुरु करावी. " नमस्कार, मी <पूर्ण नाव>, विश्व मराठी परिषद आयोजित, विश्व मराठी संमेलनामधील युवा कट्टा या उपक्रमामध्ये माझे <विषयाचे नाव> या विषयावरील विचार मांडणार आहे."

 • आपल्या व्हिडिओची निवड करण्याचे पूर्ण अधिकार परिक्षक मंडळाकडे राहिल. 

नोंदणी प्रक्रिया

 • नोंदणी फक्त ऑनलाइन करायची आहे. प्रवेशिकांचे बंधन नाही.

 • खालील "नोंदणी करा" बटणावर क्लिक करा.

 • आपले नाव, मोबाइल क्रमांक आणि ईमेल नोंद करुन ऑनलाइन रक्कम भरा. (Debit/Credit Card / UPI / Online Banking)

 • रक्कम भरल्यानंतर आपला रेकॉर्डेड व्हिडिओ yuva@vmparishad.org या ईमेलवर पाठवा. ईमेल मध्ये आपली पुढील माहिती मराठीमध्ये पाठवायची आहे - नाव, मोबाईल किंवा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक आणि शहराचे नाव.

 • ऑनलाईन रक्कम भरताना दिलेल्या ईमेलवरुनच व्हिडिओ आणि माहिती पाठवायची आहे.

 • व्हिडिओ फाईल्सची साईज मोठी असते. त्यामुळे ती फाईल गुगल ड्राइव्ह द्वारे पाठवावी. ईमेल पाठवताना "Insert File using Drive" करावी. ओरिजिनल व्हिडिओ फाइल पाठवावी, साईज कमी करुन किंवा एडिटिंग करुन पाठवू नये, एडिटिंग आमच्या द्वारे केले जाईल.

 • युवा कट्टा उपक्रमासाठी केलेली नोंदणी रद्द करता येणार नाही किंवा भरलेले नोंदणी शुल्क परत केले जाणार नाही. मनोगताची प्रेरणा आणि संदेश त्याचबरोबर योग्य रेकॉर्डिंग याद्वारे कल्पनेची निवड केली जाईल. नोंदणी शुल्क भरले आहे म्हणून मनोगत प्रसिद्ध होईलच असे नाही. 