कार्यक्रम पत्रिका
-
महा-उद्घाटन सोहळा((२८ जानेवारी, २०२१)
[ सकाळी ८.०० वा. ]
-
रांगोळी : वेद (वेदव्यास कट्टी)
-
शुभारंभ वादन : रमेश पाचंगे व सहकारी
-
गणेशवंदना : अपूर्वा कुलकर्णी
-
ग्रंथदिंडी
-
स्वागतगीत : पोवाडा - "महाराष्ट्राचे गुणगान" | रचना : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे | सादरकर्ते : शाहीर हेमंतराजे मावळे
-
प्रास्ताविक : प्रा. क्षितिज पाटुकले (संस्थापक-अध्यक्ष, विश्व मराठी परिषद)
-
सर्व स्वागताध्यक्ष : जगभरातील सर्व स्वागताध्यक्षांचा स्वागत संदेश
-
विशेष शुभेच्छा : डॉ. सुधा मूर्ती (सुप्रसिद्ध लेखिका, अध्यक्ष-इन्फोसिस फाउंडेशन)
-
महा-स्वागताध्यक्ष : मा. सुमित्राताई महाजन (माजी सभापती, लोकसभा)
-
महा-संरक्षक : मा. विद्या जोशी (अध्यक्ष-बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका)
-
महा-उद्घाटक : पद्मभूषण डॉ. विजय भटकर (कुलगुरू, नालंदा विद्यापीठ)
-
प्रमुख पाहुणे : डॉ. श्रीनिवास ठाणेदार (प्रतिनिधी, गृह सदस्य, डेट्रॉईट, मिशिगन, अमेरिका)
-
प्रमुख मार्गदर्शक : डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी (प्रमुख मार्गदर्शक, विश्व मराठी परिषद) : डॉक्
-
महा-संमेलनाध्यक्ष : पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर (जेष्ठ अणुशास्त्रज्ञ)
-
पसायदान : प्रा. डॉ. चिहीरो कोईसो (जपान)
-
आभार : अनिल कुलकर्णी (संस्थापक-संचालक, विश्व मराठी परिषद)
-
विशेष शुभेच्छा : मा. प्रकाश जावडेकर (खा. राज्यसभा, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री)
-
विश्व मराठी साहित्य संमेलन (२८ जानेवारी, २०२१)
उद्घाटन सोहळा : [ सकाळी ११.१५ वा ]
-
सूत्रसंचालन : प्रा. अनिकेत पाटील
-
संमेलनाध्यक्ष (भारत) : भारत सासणे (जेष्ठ साहित्यिक)
-
संमेलनाध्यक्ष (विदेश) : डॉ. विनता कुलकर्णी (संपादक : "बृहन महाराष्ट्र वृत्त" मासिक, शिकागो, उत्तर अमेरिका
परिसंवाद :
-
परिसंवाद १ [ दु. १२.४५ वा. ] : मराठी भाषा आणि साहित्य : आव्हाने आणि संधी
वक्ते : दिलीप करंबेळकर, डॉ. विश्वास मेहेंदळे, विवेक सावंत, नीलिमा बोरवणकर, अनिल गोरे
-
परिसंवाद २ [ दु. ३.१५ वा. ] : भाषा, साहित्य आणि संवादाची नवतंत्रज्ञाने
वक्ते : डॉ. समीरण वाळवेकर, अतुल कहाते, डॉ. दीपक शिकारपूर, प्रसाद मिरासदार
-
परिसंवाद ३ [ दु. ५.३० वा. ] : भारताबाहेरील मराठी साहित्य, साहित्यिक : कर्तुत्व आणि आदानप्रदान
वक्ते : लीना सोहोनी, डॉ. उमा कुलकर्णी, अनिल नेने (क्रॉयडन, इंग्लंड), नलिनी जोशी (लंडन), नोहा मस्सील (इस्तराईल)
-
परिसंवाद ४ [ दु. ७.३० वा. ] : साहित्य व्यवहाराचे संस्थात्मक वास्तव
वक्ते : डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी (नागपूर), पद्माकर कुलकर्णी (सोलापूर), कल्याण शिंदे (पंढरपूर), विनोद कुलकर्णी (सातारा), राजन लाखे (पिंपरी चिंचवड)
विशेष कार्यक्रम :
-
व्याख्यान [ दु. ०२.०० वा. ] : बालसाहित्य... ल. म. कडुंच्या चष्म्यातून
वक्ते : ल. म. कडू (जेष्ठ साहित्यिक, चित्रकार)
-
व्याख्यान [ दु. ०२.३० वा. ] : माध्यमांचे लोकशाहीकरण
वक्ते : भाऊ तोरसेकर (सुप्रसिद्ध पत्रकार, राजकीय विश्लेषक)
-
संस्था ओळख [ दु. ०३.०० वा.] : महाराष्ट्र फाउंडेशन
सहभाग : सुनील देशमुख (विश्वस्त), मनीषा केळकर (उपाध्यक्ष)
-
सादरीकरण [ दु. ३.३० वा. ] : मुखपृष्ठांची गोष्ट
सादरकर्ते : रविमुकुल (सुप्रसिद्ध चित्रकार, मुखपृष्ठकार)
-
संस्था ओळख [ दु. ०४.०० वा.] : बृहन महाराष्ट्र मंडळ अधिवेशन २०२२ (अमेरिका)
सहभाग : निरंजन देव, प्रशांत कोल्हटकर व आयोजन समिती सदस्य
-
संस्था ओळख [ दु. ०४.३० वा.] : अंकनिनाद (अमेरिका)
सहभाग : अंजली अंतुरकर (अध्यक्ष), सुशांत खोपकर (का. संपादक), अनघा हुपरीकर
-
संस्था ओळख [ संध्या. ०५.०० वा.] : एकोपा (एकता मासिकाचे आधुनिक रूप, अमेरिका)
सहभाग : सुषमा येरवडेकर, सुधांशु व्यवहारकर, सायली मोकाटे-जोग
-
सादरीकरण [ संध्या. ०६.०० वा. ] : अक्षयभाषा
सादरकर्ते : भाग्यश्री बारलिंगे व सहकारी (अॅरिझोना, अमेरिका)
सांस्कृतिक कार्यक्रम : [ संध्या. ०८ .०० वा. पासून पुढे ]
-
व्हायोलिन वादन
सादरकर्ते : स्वप्ना दातार व सहकारी (स्वरस्वप्न व्हायोलिन वाद्यवृंद)
-
नांदी अखंडित... (गेल्या १०० वर्षांतील संगीत नाटकांचा सोनेरी वारसा)
सादरकर्ते : भरत नाट्य व संशोधन मंदिर, पुणे
-
विश्व मराठी संस्कृती संमेलन (२९ जानेवारी, २०२१)
उद्घाटन सोहळा : [ सकाळी ०८.०० वा ]
-
रांगोळी : वेद (वेदव्यास कट्टी)
-
शुभारंभ वादन : रमेश पाचंगे व सहकारी
-
नटराज पूजनara
-
सूत्रसंचालन : कल्याणी कुलकर्णी
-
स्वागतगीत : पोवाडा - "राजमाता जिजाऊ" | रचना : कै. शाहीररत्न किसनराव हिंगे | सादरकर्ते : युवाशाहीर अक्षदा इनामदार व सहकारी
-
उद्घाटक : प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी (कोषाध्यक्ष, श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या)
-
प्रमुख पाहुणे : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे (खा. राज्यसभा, अध्यक्ष - भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद)
-
संमेलनाध्यक्ष (विदेश)- रश्मी गावंडे (नृत्यांगना, संस्थापक , नटराज नृत्य अकादमी, जर्मनी)
-
मार्गदर्शक मुलाखत : डॉ. निशिगंधा वाड (सुप्रसिद्ध अभिनेत्री)
परिसंवाद :
-
परिसंवाद ५ [ स. ११.०० वा. ] : वैश्विक परिघात मराठी कला आणि संस्कृती
वक्ते : पं. विकास कशाळकर, पं मनीषा साठे, प्रिया आपटे (स्वित्झर्लंड), ओंकार पवार
-
परिसंवाद ६ [ दु. १.३० वा. ] : संस्कृती आधारित विकास : संकल्पना आणि स्वरूप
वक्ते : गिरीश प्रभुणे, राहुल सोलापूरकर, भुजंगराव बोबडे, अपर्णा मोहिले
-
परिसंवाद ७ [ दु. ४.३० वा. ] : लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि मराठी समाज
वक्ते : चारुदत्त आफळे, डॉ. प्रवीण भोळे, डॉ. गणेश चंदनशिवे, ॲड. अपर्णा पाटील
-
विशेष कार्यक्रम :
-
मुलाखत [ दु. ०१. ०० वा. ] : उस्ताद उस्मान खान | मुलाखतकार : महेश देशमुख
-
संस्था ओळख [ दु. ०२. ००वा. ] : मराठी कल्चर अँड फेस्टिवल
सहभाग : : ऐश्वर्या कोकाटे (संस्थापक. लॉस एंजेलिस)
-
सादरीकरण [ दु. ३.३० वा. ] : मुखपृष्ठांची गोष्ट
सादरकर्ते : रविमुकुल (सुप्रसिद्ध चित्रकार, मुखपृष्ठकार)
-
संस्था ओळख [ दु. ०४.०० वा.] : बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका
सहभाग : विद्या जोशी (अध्यक्ष), मोहित चिटणीस, नितीन जोशी
-
संस्था ओळख [ संध्या. ०५.० वा.] : उत्तररंग - बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका
सहभाग : विद्या हर्डीकर-सप्रे, अशोक सप्रे (संस्थापक), संदीप दीक्षित व सदस्य
-
संस्था ओळख [ संध्या. ०५.०० वा.] : एकोपा (एकता मासिकाचे आधुनिक रूप, अमेरिका)
सहभाग : सुषमा येरवडेकर, सुधांशु व्यवहारकर, सायली मोकाटे-जोग
-
सादरीकरण [ संध्या. ०६.०० वा. ] : लिटल चॅम्पस
सादरकर्ते : महाराष्ट्र मंडळ विक्टोरिया - रश्मी गोरे (अध्यक्ष)
सांस्कृतिक कार्यक्रम : [ संध्या. ०६.४५ वा. पासून पुढे ]
-
आनंदाचे डोही आनंद तरंग
सादरकर्ते : ललिता गौरी आगाशे, तंजावूर नृत्यशाला सिएटल अमेरिका
-
नृत्य : सोनल पेंडसे, पदमकोष कथक स्कूल
-
व्हायोलिन वादन : स्वरस्वप्न
-
भोंडला : संकल्प नृत्य अकॅडमी, बदलापूर
-
मर्दानी खेळ: वीर योद्धा मर्दानी आखाडा , कवठेसार
-
पोवाडा : शाहीर विनता जोशी
-
शंख महात्म्य : पांचजन्य शंखनाद पथक
-
वासुदेव : बाळासाहेब जाधव
-
गोंधळ : सचिन काटे
-
विश्व मराठी उद्योजकता संमेलन (३० जानेवारी, २०२१)
उद्घाटन सोहळा : [ सकाळी ०८.०० वा ]
-
रांगोळी : वेद (वेदव्यास कट्टी)
-
शुभारंभ वादन : रमेश पाचंगे व सहकारी
-
लक्ष्मीपूजनara
-
सूत्रसंचालन : भाग्यश्री गांगल
-
स्वागतगीत : पोवाडा - "सुधारणेची दिशाभूल" | रचना : कै. शाहीर म.ना. नानिवडेकर | सादरकर्ते : शाहीर हेमंतराजे मावळे व सहकारी
-
उद्घाटक : मा. रवी पंडित (अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी - के. पी. आय. टी. टेक्नोलॉजीज )
-
प्रमुख पाहुणे : मा. हणमंतराव गायकवाड (अध्यक्ष , भारत विकास ग्रुप)
-
संमेलनाध्यक्ष (भारत) : डॉ प्रमोद चौधरी (संस्थापक-अध्यक्ष, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड)
-
संमेलनाध्यक्ष (विदेश) : मा. मृणाल कुलकर्णी (अध्यक्ष- पंडित फुड्स प्रायव्हेट लिमिटेड,लंडन)
परिसंवाद :
-
परिसंवाद ८ [ स. ११.०० वा. ] : मराठी माणसांची उद्योजकता : वास्तव आणि संधी
वक्ते : रवींद्र प्रभुदेसाई , पंकज कठाणे, शंतनु खानवेलकर, वृंदा ठाकूर (नेदरलँड)
-
परिसंवाद ९ [ दु. १.३० वा. ] : देश विदेशातील मराठी उद्योजक : कार्य आणि कर्तृत्व
वक्ते : संजीव पेंढारकर , जयंती कठाळे, डॉ. प्रवीण पाटील (जर्मनी), संजीवनी पाटील (दुबई), रवींद्र गाडगीळ (लंडन)
-
परिसंवाद १० [ दु. ४.३० वा. ] : मराठी उद्योजकतेच्या विकासासाठी सहाय्य करणाऱ्या संस्था
वक्ते : डॉ. परशुराम पाटील, प्रसाद देशपांडे, संदीप पाध्ये (अमेरिका) , सुरेश लोंढे
-
विशेष कार्यक्रम :
-
मुलाखत [ दु. १२. ४५ वा. ] : डॉ आनंद देशपांडे (अध्यक्ष, कार्यकारी संचालक - पर्सिस्टंट सिस्टिम्स)| मुलाखतकार : प्रा. क्षितिज पाटुकले, रवी नातू
-
संस्था ओळख [ दु. ०२. ००वा. ] : गर्जे मराठी
सहभाग : : आनंद गानू (संस्थापक अध्यक्ष), नितीन जोशी (संचालक)
-
व्याख्यान [ दु. ३.१५ वा. ] : छत्रपती शिवाजी महाराज आणि आधुनिक व्यवस्थापन
सादरकर्ते : डॉ. अजित आपटे (ज्येष्ठ लेखक व ऐतिहासिक संशोधक)
-
मुलाखत मालिका [ दु. ०४.०० वा.] : ओव्हरसिज महाराष्ट्रीयन प्रोफेशनल्स अँड आंत्रप्रनेर
सहभाग : रवींद्र गाडगीळ , रचना भाटवडेकर, दिलीप आमडेकर, शीतल वंका, मनोज वसईकर, रंजीता दळवी, तुषार गाडीकर
मुलाखतकार : प्रज्ञा पुणेकर
-
मुलाखत मालिका [ दु. ०५.०० वा.] : फ्रान्स मधील उद्योजक व कलाकार
सहभाग : आशा गुरुकुल , कुशल दस्तेनवर, पूज्या प्रियदर्शनी, डॉ. राजेंद्र शेंडे, रमेश मुळ्ये , सत्यजित नवलकर, मनिष व स्मृती शानबाग
मुलाखतकार : सचिन अनगळ
-
मुलाखत [ संध्या. ०५.४५ वा. ] : डॉ. विठ्ठल कामत (अध्यक्ष, कामत ग्रुप ऑफ हॉटेल्स)
मुलाखतकार : प्रा. क्षितिज पाटुकले
सांस्कृतिक कार्यक्रम : [ संध्या. ०६.४५ वा. पासून पुढे ]
-
महाराष्ट्र मंडळ अटलांटा
-
मंगळागौर : सखी मंगळागौर समूह, पुणे
-
व्हायोलिन वादन : स्वरस्वप्न
-
नृत्य : प्रतिक्षा पुरंदरे
-
भजन : पुरुषोत्तम तेंडुलकर व सहकारी
-
विश्व मराठी युवा संमेलन (३१ जानेवारी, २०२१)
उद्घाटन सोहळा : [ सकाळी ०८.०० वा ]
-
रांगोळी : वेद (वेदव्यास कट्टी)
-
शुभारंभ वादन : रमेश पाचंगे व सहकारी
-
छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद पूजन
-
सूत्रसंचालन : शेषा जोशी
-
स्वागतगीत : पोवाडा - "छत्रपती शिवराय" | रचना : शाहीर हेमंतराजे मावळे | सादरकर्ते : शाहीर होनराज मावळे व सहकारी
-
उद्घाटक : मा. संभाजीराजे भोसले (तंजावर)
-
प्रमुख पाहुणे : कॅप्टन अमोल यादव(पहिल्या भारतीय बनावटीच्या विमानाचे संशोधक व निर्माते)
-
संमेलनाध्यक्ष (भारत) : उमेश झिरपे (ज्येष्ठ गिर्यारोहक, संस्थापक - गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्युट ऑफ माउंटनियरींग)
-
संमेलनाध्यक्ष (विदेश) : मा. अजित रानडे (सहसंस्थापक- देसी जर्मन्स, जर्मनी)
परिसंवाद :
-
परिसंवाद ८ [ स. ११.०० वा. ] : मराठी युवक विश्वाचा नायक
वक्ते : प्रा. क्षितिज पाटुकले,विवेक वेलणकर, डॉ नरेंद्र जोशी,निखिल वाळकीकर, अमित वाईकर (चीन)
-
परिसंवाद ९ [ दु. १.३० वा. ] : शिवछत्रपती आणि मराठी साम्राज्याचा आदर्श घेऊन मराठी युवकांनी क्षमता आणि सामर्थ्य कसे वाढवावे?
वक्ते : पांडुरंग बलकवडे, डॉ अजित आपटे, मोहन शेटे , पराग टोपे(अमेरिका)
-
परिसंवाद १० [ दु. ४.३० वा. ] : सक्षम , संपन्न , समृद्धी वैश्विक मराठी भाषिक युवा
वक्ते : संजय सोनवणी, वंदन नगरकर, परिक्षीत प्रभुदेसाई
-
विशेष कार्यक्रम :
-
मुलाखत [ दु. १२. ०० वा. ] : संवाद : सुनील गावस्कर | मुलाखतकार : प्रा. क्षितिज पाटुकले, रवी नातू
-
मुलाखत [ दु. १२. ४५ वा. ] : संवाद : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली | मुलाखतकार : सुनील शिनखेडे
-
मुलाखत [ दु. २. ०० वा. ] : विद्या जोशी (अध्यक्ष, बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका) | मुलाखतकार : अर्चना भिडे
-
संस्था ओळख [ दु. ०२.३० वा. ] : बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली
सहभाग : : मा. मिलिंद महाजन (अध्यक्ष)
-
व्याख्यान [ दु. ३.१५ वा. ] : विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित विकासाच्या संधी
सादरकर्ते : पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी
-
व्याख्यान [ दु. ४.४५ वा. ] : अमेरिकेतील शैक्षणिक संधी
सादरकर्ते : विलास सावरगावकर (अमेरिका)
-
संवाद [ संध्या. ०५.०० वा.] : वैश्विक राजकीय पटलावर मराठी माणसाची नाममुद्रा
सहभाग : डॉ. श्रीनिवास ठाणेदार (डेट्रॉईट, अमेरिका), योगेंद्र पुराणिक (जपान), राहुल नांगरे(लंडन), अजित रानडे(जर्मनी), विजय चौथाईवाले (अहमदाबाद)
-
व्याख्यान [ संध्या. ५.३० वा. ] : छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्गविज्ञान
सादरकर्ते : प्र.के. घाणेकर (गिर्यारोहक, दुर्ग संशोधक)
-
संस्था ओळख [ संध्या. ५.३० वा. ] : छत्रपती शिवाजी महाराज अमेरिका परिवार
सहभाग : विजय पाटील (अध्यक्ष , लॉस एंजेलिस,अमेरिका))
सांस्कृतिक कार्यक्रम : [ संध्या. ०६.४५ वा. पासून पुढे ]
-
महाराष्ट्र मंडळ युरोप
-
गणेश वंदना : रसिका बांदेकर व सहकरी, शिकागो
-
व्हायोलिन वादन : स्वरस्वप्न
-
वाघ्या मुरळी : शाहीर श्रीकांत शिवाजी रेणके व सहकारी
-
उत्तरार्ध : विश्व मराठी संमेलन (१ ते ५ फेब्रुवारी २०२१ | रोज संध्याकाळी ६ ते ११ वाजता)
१ फेब्रुवारी २०२१ :
-
[ संध्या. ६.०० वा ] पताका पराक्रमाची : डॉ. तनुजा नाफडे (भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित लष्करी मार्शल ट्यून रचणाऱ्या मराठी संगीतकार)
-
[ संध्या. ६.३० वा ] पताका पराक्रमाची : मंजिरी कराळकर (उझबेकिस्तान मधील मराठी संस्कृती संवर्धनाचे कार्य)
-
[ संध्या. ७.०० वा ] व्याख्यान : सुलभ तंत्रज्ञानातून मराठी युवकांना आर्थिक विकासाच्या संधी | वक्ते : पद्मभूषण जेष्ठराज जोशी
-
[ रात्री ८.१५ वा ] सांस्कृतिक कार्यक्रम : महाराष्ट्र मंडळ, डेन्मार्क
-
[ रात्री ९.१५ वा ] संस्था ओळख : अक्षयपात्र (सहभाग : वंदना टिळक, कार्यकारी अध्यक्ष)
२ फेब्रुवारी २०२१ :
-
[ संध्या. ६.०० वा ] संस्था ओळख : सोलजर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन (सहभाग : सुमेधा चिथडे , संस्थापक)
-
[ संध्या. ६.३० वा ] संस्था ओळख : सृष्टीज्ञान मासिक
-
[ संध्या. ६.४५ वा ] सांस्कृतिक कार्यक्रम : बालभारती मधील गीत-कवितांचा रंगमंचीय आविष्कार (सादरकर्ते : कट्टी बट्टी - गंधार)
-
[ रात्री ७.३० वा ] मुलाखत : महाराष्ट्र मंडळ, डेन्मार्क
-
[ रात्री ८.१५ वा ] सांस्कृतिक कार्यक्रम : मराठी मंडळ, तैवान
-
[ रात्री ९.३० वा ] सांस्कृतिक कार्यक्रम : मराठी मंडळ, नैरोबी (केनिया)
-
[ रात्री ११.०० वा ] सांस्कृतिक कार्यक्रम : नाट्य सादरीकरण (सादरकर्ते : राहुल उरणकर व सहकारी, केनिया)
३ फेब्रुवारी २०२१ :
-
[ संध्या. ६.०० वा ] विशेष कार्यक्रम : केदार जाधव (विनामूल्य जर्मन भाषा शिकवणारे मराठी व्यक्तिमत्व)
-
[ संध्या. ६.१५ वा ] सांस्कृतिक कार्यक्रम : महाराष्ट्र मंडळ, कुवेत
-
[ संध्या. ७.३० वा ] सांस्कृतिक कार्यक्रम : महाराष्ट्र मंडळ, अबुधाबी
-
[ रात्री ९.०० वा ] विशेष कार्यक्रम : कृष्णशारदा कलाविष्कार (सादरीकरण : अनिल राणे व सहकारी मस्कत - ओमान)
-
[ रात्री ९.४५ वा ] सांस्कृतिक कार्यक्रम : महाराष्ट्र मंडळ, शांघाय
४ फेब्रुवारी २०२१ :
-
[ संध्या. ६.०० वा ] सांस्कृतिक कार्यक्रम : भोंडला (सादरीकरण - अपर्णा पाटील व सहकारी, संस्कृती कला भोंडला समूह)
-
[ संध्या. ७.०० वा ] सांस्कृतिक कार्यक्रम : एकपात्री (सादरकर्ते - अवनिश कांबळे)
-
[ संध्या. ७.१५ वा ] सांस्कृतिक कार्यक्रम : लोकप्रिय मराठी अभंगगान (सादरकर्ते - उल्हास भानू व सहकारी)
-
[ रात्री ७.३० वा ] व्याख्यान : तरुण मराठी उद्योजकांना मार्गदर्शन (वक्ते : डॉ. विठ्ठल कामत, संस्थापक - ऑर्किड हॉटेल ग्रुप्स)
-
[ रात्री ७.४५ वा ] संस्था ओळख : बिझनेस एथीकस फाउंडेशन, पुणे (सहभाग : डॉ. एस. जी. बापट व डॉ. श्वेता बापट)
-
[ रात्री ८.३० वा ] सांस्कृतिक कार्यक्रम : महाराष्ट्र मंडळ, बहरिन
-
[ रात्री १०.०० वा ] सांस्कृतिक कार्यक्रम : महाराष्ट्र मंडळ, ह्युस्टन
५ फेब्रुवारी २०२१ :
-
[ संध्या. ५.०० वा ] मुलाखत : सुनंदन लेले (मुलाखतकार - शेषा जोशी)
-
[ संध्या. ६.०० वा ] संवाद चर्चा : साहित्य संप्रेक्षणाची नवी डिजिटल माध्यमे ( प्रसाद मिरासदार, विनायक पाचलग )
-
[ संध्या. ६.३० वा ] सांस्कृतिक कार्यक्रम : लोककला २०२० (सादरीकरण : ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)
-
संध्या. ६.३० वा : जात्यावरची गाणी
-
संध्या. ७.०० वा : भारुड
-
संध्या. ७.३० वा : गवळण
-
रात्री ८.०० वा : पोतराज
-
रात्री ८.३० वा : भजनी भारुड
-
रात्री ९.०० वा : आराधीची गाणी
-
रात्री ९.३० वा : हलगी वादन
-
रात्री १०.०० वा : लावणी
-
रात्री १०.३० वा : तामाशाची गाणी