top of page
संमेलन / कार्यशाळा नोंदणी
विश्व मराठी संमेलनात सर्वांसाठी खुला प्रवेश आहे. नि:शुल्क नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर आपल्याला ईमेलवर कार्यक्रमाची रुपरेषा, तसेच वेळोवेळी संमेलनाची नविन माहिती, उपक्रमांची माहिती पाठवली जाईल.
लेखन कार्यशाळा पाहण्यासाठी खालील माहिती भरा
संमेलनात किंवा कोणत्याही उपक्रमात नोंदणी करा आणि
या लिंकवरून स्टोरीटेल ऑडिओ बुक अप्लिकेशन डाउनलोड करा
एक महिना मोफत ऑडिओबुक्स ऐका...

bottom of page