वैश्विक प्रतिभा संगम... कोणासाठी 

व्याख्यानमाला

तुम्ही व्याख्यानमाला आयोजित करता का ? व्याख्यानमालेत देश विदेशातून वक्ते यावेत असे वाटते का ?
तुमच्या व्याख्यान मालेला जगभरातून श्रोते लाभावे असे वाटते का ?
तुमच्या व्याख्यानमालेची माहिती जगभर पोहोचावी असे वाटते का ?
तर मग एक संधी द्या

तुमच्या व्याख्यानमाले विषयी माहिती देश-विदेशातील १०
लाख मराठी बांधवां पर्यंत थेट पोहोचवा…
एक दुर्मिळ संधी... वैश्विक प्रतिभा संगम या विश्व मराठी ऑनलाईन संमेलन – २०२१ मधील विलक्षण अभिनव उपक्रमामध्ये आपल्या विषयी माहिती प्रदर्शित करा…

३२ देशातील महाराष्ट्र मंडळे, अमेरिकेतील १२ बृहन महाराष्ट्र मंडळे, भारतातील १४ राज्ये…
१५० + संस्था… ५०० +वाचनालये… आणि १००० + महाविद्यालये यांचा सक्रिय सहभाग…

आपली वैश्विक ओळख निर्माण होईल... जगभरातून आपले चाहते निर्माण होतील... आपली प्रतिभा आणि आपल्या निर्मिती जगभर पोहोचतील... आपली प्रगती गतिमान होण्यासाठी पुरेपूर सहाय्य होईल...

विश्व मराठी परिषद आयोजित
विश्व मराठी संमेलन २०२१ ( ऑनलाईन ) २८, २९, ३०,३१ जानेवारी २०२१ ( विश्व मराठी युवक संमेलनासह… )

महा-संमेलनाध्यक्ष: डॉ. अनिल काकोडकर
महा-स्वागताध्यक्ष: आदरणिय सुमित्राताई महाजन
महासंरक्षक: विद्या जोशी (अध्यक्ष - बीएमएम नॉर्थ अमेरिका)

संमेलनाध्यक्ष (साहित्य) : भारत सासणे (भारत) आणि डॉ. विनता कुलकर्णी, शिकागो (विदेश)
संमेलनाध्यक्ष (संस्कृती) : सयाजी शिंदे (भारत) आणि रश्मी गावंडे, फ्रँकफर्ट ( संस्कृती ),
संमेलनाध्यक्ष (उद्योजकता) : डॉ. प्रमोद चौधरी, प्राज इंडस्ट्रीज (भारत) आणि मृणाल पंडित कुलकर्णी, लंडन (विदेश),
संमेलनाध्यक्ष (युवा) : उमेश झिरपे (भारत) आणि अजित रानडे, जर्मनी (विदेश)

आपली माहिती, आपला मोबाईल, व्हॉटसअप, ईमेल इ. सर्व माहिती थेट लाखो लोकांपर्यंत पोहोचणार...

आजच्या जगात नेटवर्किंग करणे हिच यशाची गुरूकिल्ली आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा चतुराईने वापर करणे गरजेचे आहे… तंत्रज्ञान वापरणे अजिबात अवघड नाही… उलट आपल्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान हर प्रकारे सहाय्य करीत आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे…

संमेलन ४ दिवसांचे... पण आपली माहिती सहा महिने जानेवारी ते जून २०२१ पर्यंत संमेलनाच्या संकेतस्थळावर राहिल... किमान ६ वेळा सोशल मीडियावर शेअर होईल....

विश्व मराठी परिषद आपल्याला एक दुर्मिळ संधी उपलब्ध करून देत आहे... तिही फक्त रू.९९९/- मध्ये...

ऑनलाईन नोंदणी करा...
http://www.sammelan.vmparishad.org/sangam

संपर्क - 7843083706 आणि 7030411506

नेटवर्किंग करा… संधी मिळवा…. क्षितिजे विस्तारा… समृद्ध बना…संपन्न बना... यशस्वी व्हा…

कृपया हा संदेश आपल्या ग्रुप्समध्ये शेअर करा

आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने

  • White Facebook Icon
  • YouTube

६२२, जानकी रघुनाथ, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या मागे, पुलाचीवाडी, जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड - ४११००४

मोबाईल : ७०३०४११५०६ / ७८४३०८३७०६

व्हॉटसअप : ७०६६२५१२६२

ईमेल : sampark@vmparishad.org