वैश्विक प्रतिभा संगम... कोणासाठी 

संबळवादक

तुम्ही संबळवादक आहात का ? तुमच्या संबळ वादनाचे
सादरीकरण जागतिक रंगमंचावर व्हावे असे तुम्हाला मनापासून
वाटतं का ? तुम्हाला संबळवादनासाठी जगभरातून निमंत्रणे
यावित असे वाटते का ? तर मग स्वतःला एक संधी द्या...

तुमच्या संबळ वादनाचे सादरीकरण देश-विदेशातील १० लाख
मराठी बांधवां पर्यंत थेट पोहोचवा…
एक दुर्मिळ संधी... वैश्विक प्रतिभा संगम या विश्व मराठी ऑनलाईन संमेलन – २०२१ मधील विलक्षण अभिनव उपक्रमामध्ये आपल्या विषयी माहिती प्रदर्शित करा…

३२ देशातील महाराष्ट्र मंडळे, अमेरिकेतील १२ बृहन महाराष्ट्र मंडळे, भारतातील १४ राज्ये…
१५० + संस्था… ५०० +वाचनालये… आणि १००० + महाविद्यालये यांचा सक्रिय सहभाग…

आपली वैश्विक ओळख निर्माण होईल... जगभरातून आपले चाहते निर्माण होतील... आपली प्रतिभा आणि आपल्या निर्मिती जगभर पोहोचतील... आपली प्रगती गतिमान होण्यासाठी पुरेपूर सहाय्य होईल...

विश्व मराठी परिषद आयोजित
विश्व मराठी संमेलन २०२१ ( ऑनलाईन ) २८, २९, ३०,३१ जानेवारी २०२१ ( विश्व मराठी युवक संमेलनासह… )

महा-संमेलनाध्यक्ष– डॉ. अनिल काकोडकर महा-स्वागताध्यक्ष – आदरणिय सुमित्राताई महाजन महासंरक्षक -- विद्या जोशी - अध्यक्ष - बीएमएम नॉर्थ अमेरिका

संमेलनाध्यक्ष – भारत सासणे (साहित्य) पुणे आणि डॉ. विनता कुलकर्णी, शिकागो (साहित्य)
संमेलनाध्यक्ष – सयाजी शिंदे – चित्रपट अभिनेता( संस्कृती ),
रश्मी गावंडे, फ्रँकफर्ट ( संस्कृती ), डॉ. प्रमोद चौधरी, प्राज इंडस्ट्रीज ( उद्योजकता ), मृणाल पंडित कुलकर्णी, लंडन ( उद्योजकता), उमेश झिरपे ( युवा ), अजित रानडे, जर्मनी ( युवा )

आपली माहिती, आपला मोबाईल, व्हॉटसअप, ईमेल इ. सर्व माहिती थेट लाखो लोकांपर्यंत पोहोचणार...

आजच्या जगात नेटवर्किंग करणे हिच यशाची गुरूकिल्ली आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा चतुराईने वापर करणे गरजेचे आहे… तंत्रज्ञान वापरणे अजिबात अवघड नाही… उलट आपल्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान हर प्रकारे सहाय्य करीत आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे…

संमेलन ४ दिवसांचे... पण आपली माहिती सहा महिने जानेवारी ते जून २०२१ पर्यंत संमेलनाच्या संकेतस्थळावर राहिल... किमान ६ वेळा सोशल मीडियावर शेअर होईल....

विश्व मराठी परिषद आपल्याला एक दुर्मिळ संधी उपलब्ध करून देत आहे... तिही फक्त रू.९९९/- मध्ये...

ऑनलाईन नोंदणी करा...
http://www.sammelan.vmparishad.org/sangam

संपर्क - 7843083706 आणि 7030411506

नेटवर्किंग करा… संधी मिळवा…. क्षितिजे विस्तारा… समृद्ध बना…संपन्न बना... यशस्वी व्हा…

कृपया हा संदेश आपल्या ग्रुप्समध्ये शेअर करा