विश्व मराठी ऑनलाइन संमेलन २०२१
विनम्र आवाहन - संमेलनासाठी आर्थिक सहयोग देण्याची विनंती

सन्माननीय सहयोग

 

सहज शक्य असेल त्यांनी अधिक आर्थिक सहयोग करावा अशी नम्र विनंती आहे.  त्यासाठी सन्माननीय सहयोग योजना तयार करण्यात आली असून अशा व्यक्तींना सन्माननीय सहयोगकर्ता म्हणून संमेलनाध्यक्ष आणि मान्यवरांच्या सह्या असलेले प्रमाणपत्र पाठविण्यात येईल. आपल्या सहयोगातून संमेलन यशस्वी होण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होईल असा विश्वास वाटतो.

भारतातून सन्माननीय सहयोग

विशेष सहयोग (रु. ३०००/-) , सन्माननीय सहयोग (रु. ५०००/-), हितचिंतक सहयोग(रु. १००००/-) यापैकी ऑनलाईन सहयोग देण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.

महा-हितचिंतक सहयोग (रु. ५००००/-), आश्रयदाता सहयोग (रु. १०००००/-), महा-आश्रयदाता सहयोग (रु. ५०००००/-) यापैकी सहयोग देण्यासाठी खालील बॅंक खात्यामध्ये रक्कम जमा करा आणि आमच्या ७८४३०८३७०६ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर रक्कम भरल्याची माहिती आणि आपला नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक पाठवा.

भारताबाहेरुन सन्माननीय सहयोग

भारताबाहेरील बांधवाना PayPal ऑनलाइन किंवा खाली दिलेल्या खात्यात आर्थिक सहयोग पाठवता येईल.. विशेष सहयोग - US$ 50 , सन्मानमीय सहयोग - US$ 100, हितचिंतक सहयोग- US$ 200, महा-हितचिंतक सहयोग - US$ 1000, आश्रयदाता सहयोग - US$ 2000/-, महा-आश्रयदाता सहयोग - US$ 10000/-

बॅंक खात्यामध्ये आर्थिक सहयोग जमा करण्यासाठी खालील बॅंक खात्यामध्ये रक्कम जमा करा आणि आमच्या ७८४३०८३७०६ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर रक्कम भरल्याची माहिती आणि आपला नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक पाठवा. 

 

खात्याचे नाव:

विश्व मराठी फाउंडेशन (Vishwa Marathi Foundation)

बॅंक: बॅंक ऑफ महाराष्ट्र, डेक्कन जिमखाना, पुणे शाखा

चालू खाते क्र. 60324503828   

IFSC Code: MAHB0000003

भारताबाहेरुन रक्कम पाठवण्यासाठी SWIFT कोड : MAHBINBBDGP

आर्थिक सहयोगाबद्दल आयकरामध्ये ८० जी सेक्शनखाली सवलत उपलब्ध नाही.

आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने

  • White Facebook Icon
  • YouTube

६२२, जानकी रघुनाथ, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या मागे, पुलाचीवाडी, जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड - ४११००४

मोबाईल : ७०३०४११५०६ / ७८४३०८३७०६

व्हॉटसअप : ७०६६२५१२६२

ईमेल : sampark@vmparishad.org