कथा - गोष्टी कट्टा

कथा आणि गोष्टी - ऐतिहासिक, पौराणिक, ग्रामीण, शहरी, विनोदी, विज्ञानकथा, लघुकथा, नुक्कड कथा, साहसकथा, थरारकथा, भयकथा, संस्कारक्षम कथा इ. प्रकारच्या कथा आणि गोष्टी यांचे सादरीकरण

संमेलनामध्ये उपक्रमांतर्गत "कथा-गोष्टी कट्टा" हा ऑनलाईन कथा सादर करण्याचा उपक्रम आयोजित केला आहे. संमेलनाचे चारही दिवस हा उपक्रम सुरू राहणार आहे. मराठी बांधवांच्या सृजनात्मक निर्मितीला जागतिक व्यासपीठ मिळावे, वैश्विक संधी उपलब्ध व्हाव्यात हा "कथा-गोष्टी कट्टा" या उपक्रमाचा उद्देश आहे. जगभरातून अनेक कथाकारांनी आपल्या कथांचे व्हिडिओ पाठवले आहेत. त्यातील निवडक कथा ऐका आणि शेअर करा. 

(२८ जानेवारी २०२१ पासून व्हिडीओ प्रसारी होतील.)

उंबराचं झाड

वैष्णवी अंदुरकर

गुरुजी काहीतरी

संजय विठ्ठल कमलाकर

प्रिन्शिपॉलीण बाई

अश्विनी महेश निवर्गी

माझी स्वप्नपूर्ती

सशिल्पा कुलकर्णी

शंभू आणि प्रभा

कृपा गायकवाड

मूल माणसाचचं का ?

विद्या गोवर्धन

आजोळ

सुचेता सुनिल कर्णिक

दाखला

राधिका भांडारकर

एका गजराणीची कैफियत

प्रेमा जयंत खांडवे

केसाने गळा कापला

डॉ. गुणवंत चिखलीकर

गुडघ्याचे फेशियल

तरुजा भोसले

झाले मोकळे आकाश

स्वरुपा भागवत

दास रामाचा

ललित भरत पाडेकर

न उमललेलं प्रेम

अम्रिता श्रीरंग देशपांडे

परत आहेर

रविंद्र वसंतराव नाईक

एका हरिणीने

आनंद राजेशिर्के

नाक दाबले की तोंड उघडते..!

विनायक ढवळे

माझा योगाभ्यास

राजीव प्रधान

मोबाईल न वापरणारा माणूस

अविनाश चिंचवडकर

समांतर अथवा ब्ल्यू व्हेल

नितिन

अरपा

अर्चना कुलकर्णी

आबोल स्वप्न सत्य

सुहासिनी पाणसे

ॠणातुबंध

रीमा रमेश गुमास्ते

कबुलीजबाब

तारा गोपीनाथ

कोकिळेचं पोर

विद्या पेठे

चोपी

सुप्रिया खंडेराव पाटील

टॉनीक

अंजना संजय घैसास

दृष्टी

योगिनी पाळंदे

पण नाही ना !

वंदना धर्माधिकारी

पान्हा

प्रकाश केळकर