संस्कृती-संस्कार कट्टा

विश्व मराठी संमेलनामध्ये विविध शहरांमधून अनेक मराठी बांधवांनी वैयक्तिक कला, कौशल्ये, संस्कार प्रदर्शित करा. नृत्य, रांगोळी, चित्रे, गाणी, नकला, मंगलाष्टका, पाठांतर शुभंकरोती, उखाणे, डोहाळे - पाळणे गाणी, स्तोत्र-मंत्र, आरत्या, ओव्या, भुपाळी, हादगा, भोंडला, घागरी फुंकणे, फुगडी, झिम्मा, कन्यापूजन, लक्ष्मीपूजन, प्रज्ञा संस्कार, इ. स्वत:चे, मुला-बाळांचे, नातवंडांचे व्हिडिओ सादर केले आहेत

 

(२८ जानेवारी २०२१ पासून सादरीकरणांचे व्हिडिओ प्रसारी होतील.)

शास्त्रीय गायन

यश कोल्हापुरे

गणेशोत्सव माहिती

रूपाली जाधव

गायन - वादन

श्रीमती आशा देशपांडे

पसायदान

वैश्नव पर्ते

मंगळागौर

सुचेता मोरे

दत्तबावनी स्तोत्र पठण

वैशाली नागावकर

मंगळागौर खेळ

अन्वी सखी

नाट्यगीत

संध्या पाध्ये

कथक

सानिका कट्टि

काव्यरचना

शर्मिला अविनाश दामले

उखाणे

प्रीती सप्रे

वादन - जयोस्तुते

विजय हरकरे

भगवदगीता- ६ वा अध्याय

वर्षा काळे

गोष्ट - कथन

सई अजय येवतकर

गणपती अथर्वशीर्ष पठण

भार्गवी शंकर कानडे

ओवी

विजयालक्ष्मी देशपांडे

गायन

श्री. प्रसाद सुवर्णपाठकी

भारूड

मनिषा कुमठेकर

पोवाडा

नुपुर सोहाले

वारली चित्र रेखाटन

कृपा अमर गायकवाड

भजन

अल्पना टिपणीस

जगदंबेचा गोंधळ

विद्या सतीश जोशी

नारदिय किर्तन

श्रद्धा भिडे

भजन - गीत

सुनंदा आगशे

भजन - गीत

संदेश दत्तात्रय साठे

बालगीत

ध्रुवराज हर्षवर्धन करपे

गोंधळ गीत

कल्पना दत्तात्रय देशमुख

डोहाळे जेवण गाणी

रेखा वैद्य

रांगोळीतून सुलेखन(कॅलिग्राफी )

वेदव्यास कट्टी

भगवदगीता- श्लोक पठण

ट्वीशा किरण घोडके