युवा कट्टा

तरुण तरुणींनो... बोला बिनधास्त अर्थात युवा स्पंदने

वि.म.सं. २०२१ च्या निमित्ताने देश विदेशातील युवकांनी आपल्या उस्फूर्त कल्पना व्यक्त कराव्यात यासाठी या संमेलनामध्ये बोला बिनधास्त अर्थात युवा स्पंदने असा एक विलक्षण अभिनव उपक्रम प्रथमच आयोजित केलेला आहे. सळसळणारा उत्साह, जग बदलण्याची खुमखुमी, विलक्षण साहस आणि तितकीच भविष्याविषयीची अधीरता ही अस्सल तारूण्याची लक्षणे आहेत. आजूबाजूच्या परिस्थितीतून लहानाचं मोठं होत असताना प्रदीर्घ जीवनाचा आणि आपल्या जीवनाचा पट त्यांना खुणावत असतो. त्यासंबंधी त्यांच्या काही कल्पना असतात, विचार असतात. अशा तारूण्य सुलभ चैतन्यदायी कल्पनांना मुक्त व्यासपीठ देण्याच्या उद्देशानेच हा उपक्रम सुरू केला.

ह्याच युवा कट्ट्यात तरुणांनी उस्फूर्तपणे मांडली आणि त्यातीलच काही बेधडक विचार तुमच्यासमोर.

(२८ जानेवारी २०२१ पासून व्हिडीओ प्रसारीत होतील.)

माझ्या विकासाच्या कल्पना

सुप्रिया पाटील

मित्र, मैत्री आणि प्रेम

सागर देवखुरे

माझी मराठी भाषा

गिरिजा झाड

कविता–आयुष्यप्रेमाचे

लखन वाघमारे

माझ्या स्वप्नातील आदर्श भारत

कृपा अमर गायकवाड

जपा मानसिक स्वास्थ्य

क्रांती शेलार

शिक्षण खरच सुशिक्षित करते का?

दुर्गा पांढरकर

साहस आणि संस्कृती

आदित्य दलाल

नमुना व्हिडिओ