कु. रिया पचौरी- भरतनाट्यम नृत्यांगना

वय - १२ वर्षे पत्ता- वाकड, पुणे

कु. रिया पचौरी- भरतनाट्यम नृत्यांगना

नमस्कार,

  • माझे नाव रिया पचौरी आहे. मी भरतनाट्यम नृत्यांगना आहे.

  • मी 'तपस्यासिद्धी कला अकादमी, वाकड, पुणे ' ह्या नृत्य शाळेत भरतनाट्यमचे शास्त्रीय प्रशिक्षण घेते .

  • गंधर्व महाविद्यालय तर्फे घेण्यात येणाऱ्या भरतनाट्यमच्या तीन परीक्षा  मी " विशेष योग्यता " या श्रेणीत उत्तीर्ण केल्या आहेत, आणि जानेवारी मध्ये चौथी परीक्षा देणार आहे.

  • आज पर्यंत मी पुष्पांजली, अलारिपू, जातिस्वरं, कौतकम्म, शब्दम, तिल्लाना,मंगलम इत्यादी भरतनाट्यम मधील रचना, माझ्या गुरु नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील यांच्या मार्गदर्शना अंतर्गत सादर केल्या आहेत.

  • नृत्य हि केवळ माझी आवड नाही ….. तर माझा आत्मा आहे.

  • नृत्या मध्ये काही तरी अलौलिक करून दाखविण्याचा माझा मानस आहे.

  • माझ्या काही नृत्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने

  • White Facebook Icon
  • YouTube

६२२, जानकी रघुनाथ, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या मागे, पुलाचीवाडी, जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड - ४११००४

मोबाईल : ७०३०४११५०६ / ७८४३०८३७०६

व्हॉटसअप : ७०६६२५१२६२

ईमेल : sampark@vmparishad.org