
पूजा मनोहर नागरहळ्ळी
मी पूजा मनोहर नागरहळ्ळी. बारामती, महाराष्ट्र, भारत. मी लेखिका, कवयित्री, सामग्री लेखक, पटकथाकार तसेच अभिवाचनकार आहे.
मी पूजा मनोहर नागरहळ्ळी.
बारामती, महाराष्ट्र, भारत. मी लेखिका, कवयित्री, सामग्री लेखक, पटकथाकार तसेच अभिवाचनकार आहे. मराठी आणि हिंदी या भाषांमध्ये मी लेखन करते.
विविध लेखन स्पर्धांमध्ये मला विजेती / उपविजेती म्हणून मान मिळालेला आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र कवी मंच अंतर्गत राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत मला ' तृतीय क्रमांक ' प्राप्त झाला आहे.
इन्स्टाग्रामवर माझे लेखनासंबंधी पान आहे. - @its.pure_soul
माझ्या युट्यूब चॅनलवर स्वलिखित प्रेरणादायी कविता, लेख मी सादर करत असते. तसेच प्रसिद्ध पुस्तकांचे अभिवाचन ही सादर करते. चॅनलचे नाव - Pooja Nagarhalli
लघुपटासाठी पटकथा लिहण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच प्रतिलिपीवर सुद्धा माझे लिखाण आपण वाचू शकता. तिथे मी एक कथामालिका लिहलेली आहे.
तीन काव्यसंग्रह आणि लेखसंग्रहात माझे लिखाण पुस्तक स्वरुपात प्रकाशित झालेले आहे. व्यावसायिक लेखक म्हणून मला अनेक संधींचा शोध आहे. आणि ' विश्व मराठी संमेलन २०२१ ' यामाध्यमातून मला ही संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.
संपर्क क्रमांक - ८१४९४६६३८५
ईमेल: 8149466385