मेधा इनामदार

विविध प्रकारच्या कथा, कविता, नाटके, लेखसंग्रह, व एकांकिका प्रसिद्ध

मेधा इनामदार

परिचय
   
मेधा इनामदार

403 अे जे अव्हॅन्यू, कमिन्स काॅलेज रोड,कर्वेनगर, पुणे 411052

फोन: 93700 63245

* शिक्षण: एम काॅम .

* नेाकरी सुरवातीला काही काळ मुंबई येथे रिझर्व बॅंक आणि सध्या ओरिअेंटल इन्शुरन्स कंपनीत असिस्टंट मॅनेजर.

* विविध प्रकारच्या कथा, कविता, नाटके, लेखसंग्रह, व एकांकिका प्रसिद्ध

* मुलांसाठीे हिरकणी , शक्तीचे रहस्य , फटाक्याविना दिवाळी , प्रेमळ भूत या नाटकांचे पुण्यामध्ये व राज्य नाटयस्पर्धांमध्ये अनेक प्रयोग

*रविवार सकाळ आणि मुंबई चौफेर या दैनिकांसाठी, छावा, किशोर मासिकात मुलांसाठी विपुल लिखाण

* केसरीच्या विहार पुरवणीसाठी तरंग, इंद्रधनुष्य, हास्यरंग, नाती जपतांना  इत्यादि सदरांसाठी गेली अनेक वर्षे  नियमित सदर लेखन

* सकाळच्या मैत्रिण पुरवणीत ‘सावल्या मनातल्या ’ ‘ ती ची कथा ’ ‘जागर ’ ‘ एक नाणे दोन बाजू ’ ‘महानायिका’ ,‘ अटळ आणि अपरिहार्य ’  या सदरांसाठी साप्ताहिक लेखन .
 
* आकाशवाणीच्या गंमतजंमत , बालोदयान , युववाणी , आपले माजघर,  शिशुविहारसाठी सर्व प्रकारचे लिखाण वेळोवेळी चालूच . लहान मुलांसाठी आणि नभोनाटय,  या विभागासाठी अनेक नाटके प्रसिदध.

* बालचित्रवाणीवर काही नाटके व शैक्षणिक कार्यक्रमांचे लेखन.

* शिक्षणस्फूर्ती या शैक्षणिक मासिकामधून खास पालकांसाठी सदर

*  इयत्ता पाचवीसाठी सुलभभारती या पाठयपुस्तकात प्रतिध्वनी हा पाठ .

* अनेक एकांकिका हिंदी व मराठी भाषेत प्रसिदध व सादर.

* अलुरकर कॅसेट्सच्या बालोदयान या दहा भागांच्या कॅसेट्सच्या संचामध्ये सहभाग व लेखन

* एबी आॕडिओतर्फे रामायण , महाभारत , वैज्ञानिकांच्या कथा या कॅसेट्स प्रकाशित

* उत्तम कथा, विश्रांती, सासर माहेर, प्रपंच , मानिनी , प्रतिबिंब ,छावा इत्यादि मासिंकामधून कथा आणि ललित लेख लेखन

* दिवाळी अंकांमधून लेखन चालूच.

*बालसाहित्य: बाळ शाळेत जा , छान छोटया नाटुकल्या , सत्याची शक्ती, असे होते  गांधीजी, परीकथा-सोनेरी , परीकथा-चंदेरी, डायमंड किशोर कथा, वैज्ञानिकांच्या कथा, हसरे बेडुक,

ब्लॅकहोल अर्थात कृष्णविवरे , चांद्रयान 2.
 
* विनोदी लेखसंग्रह:   हसरी उठाठेव ;

*  ललित लेखसंग्र ः

 मनातल्या सावल्या: ; 4   आवृत्या

 आनंदाचं झाड: लेखसंग्रहः दोन आवृत्या .    

 मी माझयासाठी,  श्रावणसरी,  आरोग्यमंत्रा  , वेळेचे व्यवस्थापन , अर्थ सल्ला गुंतवणूक अर्थात बजेट , आपली मुले आणि आपण

*   कथासंग्रह:   ज्याचा त्याचा वाटा , छेदणारी वर्तुळे, तिसरी घंटा

*  कादंब-या:

  *  महानायिका द्रौपदीचे व्यक्तिचित्र रेखाटणारी: सीमान्त ,

*  श्रीरामाचे व्यक्तिचित्र रेखाटणारी: पुरुषोत्तम ,

 *    चितोडच्या राणी पद्मिनीच्या जीवनावरील: महाराणी पद्मिनी

*    गौतम बुद्धाच्या जीवनावरील: गौतम बुद्ध,

*   स्वामी विनेकानंदांचे व्यक्तिचित्र रेखाटणारी: स्वामी विवेकांनद

*    सामाजिक कादंबरी:       गाळलेली जागा

  *  कौटिल्याीय चाणक्य यांची जीवनकहाणी:  महागुरु चाणक्य : आगामी

 बॅटल आॕफ जीन्स  ‘ः  महाकादंबरी - सायन्स फिक्शन: आगामी


पुरस्कार  ः

* पुरुषोत्तम या कांदबरीला साहित्यप्रेमी मंडळातर्फे राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार 2015

* मुंबई साहित्य संस्कृती मंडळातर्फे एकांकिका लेखनस्पर्धेत प्रथम पुरस्कार 1986

*संगम रंभभूमीतर्फे बालनाटयलेखनस्पर्धेत प्रथम पुरस्कार 2001

*  अखिल भारतीय बालसाहित्य संस्थेतर्फे उत्कृष्ट बालवाड्मय पुरस्कार 2008

* काही मराठी गायक गायिकांसाठी वैयक्तिक मराठी अलबम्साठी गीतलेखन

* लहान मुलांसाठी बालगीतांची सीडी प्रकाशित

* यू ट्यूब वर फाऊंटन कॕसेटस कंपनी तर्फे अनेक बालगीते प्रसिद्ध .


ईमेल: medha.s.inamdar@gmail.com

आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने

  • White Facebook Icon
  • YouTube

६२२, जानकी रघुनाथ, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या मागे, पुलाचीवाडी, जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड - ४११००४

मोबाईल : ७०३०४११५०६ / ७८४३०८३७०६

व्हॉटसअप : ७०६६२५१२६२

ईमेल : sampark@vmparishad.org

मेधा इनामदार