
श्री.बाळासाहेब हरिचंद्र शेंदुरकर
लेखक

श्री.बाळासाहेब हरिचंद्र शेंदुरकर :
एम.ए.बी.एड क्रीडा संघटक विश्लेषक मु.पो धानोरा ता आष्टी जि बीड.
बालपणापासून खेळाची प्रचंड आवड शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग तालुका जिल्हा राज्य तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग भोपाळ जयपुर दिल्ली कोट्टायम
*महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट क्रीडा संघटक बीड बीड पुरस्कार २०१४ प्रदान
*शिवशंभो क्रीडा रत्न पुरस्कार अहमदनगर
*धावण्याच्या स्पर्धेत आंतरमहाविद्यालयीन औरंगाबाद विभागीय स्पर्धेत तीन वर्षे प्रथम
*बीड जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे दोन वेळा अधिवेशनाचे धानोरा व आष्टी येथे आयोजन.
*क्रीडा अभ्यासासाठी २००८ व २०१२पुणे व दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेसाठी सहभाग.
*परदेशात थायलंड व दुबई या ठिकाणी क्रीडा अभ्यास दौरा.. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंना धानोरा सारख्या ग्रामीण भागात आणून मार्गदर्शन ठेवले
*युथबॅटन रिलेत सहभाग*राजा हरिश्चंद्र कला क्रीडा सामाजिक प्रतिष्ठान'ची स्थापना 2003/4*राजा प्रतिष्ठान च्या वतीने 14 मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन.चॅनल वर त्याचे प्रक्षेपण
*जि.प.कर्मचारी विभागीय क्रीडा स्पर्धां औरंगाबाद मध्ये धावण्याच्या तीन स्पर्धा मध्ये प्रथम
*क्रीडा विषयक लेख-लोकमत सकाळ पुढारी झुंजार नेता दिव्य मराठी पुढारी पार्श्वभूमी क्रीडा विशेष लेखन *क्रीडा विषयक प्रसार व प्रचारासाठी सतत प्रयत्न *प्रकाशित केलेली पुस्तके → महाराष्ट्र केसरी [उड्डाण ]
*कन्याकुमारी अप्रतिम निसर्ग *आहार आणि व्यायाम जीवन संजीवनी *कौशल्य विकास आणि मनोरंजक खेळ
*प्रात्यक्षिकातून प्रबोधन*सुविचार गाथा तसेच क्रीडा संग्राम व क्रीडा विशेषांक तेजवार्ता प्रकाशन
*अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे मार्गदर्शन ठेवले हजारो खेळाडूंना त्याचा फायदा झाला.
* क्रीडाविषयक उपक्रमासाठी स्वतःचे यूट्यूब channel व आकाशवाणीला व T.V वर मुलाखती व गरजुवंत मुलांना आर्थिक मदत
Mo: 9423714040
Email: bhshendurkar@gmail.com