श्रुती कुलकर्णी

हस्तकला कलाकार

श्रुती कुलकर्णी

मी श्रुती कुलकर्णी, 

हस्तकलेची जोपासना करत मी वैयक्तिक प्रोजेक्ट घेते. मग ती घराची नेमप्लेट असो, की काही खास कार्यक्रमानिमित्त जर एखादी आठवण भेट हवी असेल किंवा जर प्रसंगानुरूप भेटी द्यायच्या असतील तर तुम्हाला पाहिजे तश्या आणि आवडतील अश्या वस्तू, पूर्णपणे हाताने घडवलेल्या बनवते.

ह्या सर्व वस्तू तुमच्या आवडीनुसार रंग, रूप, आकार आणि बजेट प्रमाणे घडवून मिळतील.


घराचा प्रवेश करताना स्वागत जर तुम्हाला छानशा नेमप्लेट ने करायचा असेल, तर 100% customized केलेल्या design अत्यन्त हौशीने केल्या जातात आणि सगळ्यांना आवडतात.


वाढदिवसाच्या निमित्ताने प्रतिभेट (return gift) देण्यासाठी प्लास्टिक च्या वस्तू देण्यापेक्षा जर पाहिजे अशा customized भेट दिल्या तर त्या जास्त संस्मरणीय होतात.


ह्या व्यतिरिक्त जर काही खास प्रसंगी जर भेट द्यायची असेल, तर अशा वस्तू, (nameplates, fridge magnets clay food miniatures, आणि बरेच काही) तुमची आवड आणि गरज बघून करून मिळतील.


सर्व भेट वस्तू काळजीपूर्वक तुम्हाला घरपोच मिळतील, अगदी जगाच्या कानाकोपऱ्यात सुद्धा !


आणि हो, जर काही हस्त कला शिकायच्या असतील तर, मी वैयक्तिक रित्या classes पण घेते.


अधिक माहितीसाठी माझ्या फेसबुकच्या पेजला नक्की भेट 


Facebook page SK-Arts

https://www.facebook.com/pg/ShrutiKulkarniart/


माझा whats app नंबर आहे

+ 91 9535611228

आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने

  • White Facebook Icon
  • YouTube

६२२, जानकी रघुनाथ, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या मागे, पुलाचीवाडी, जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड - ४११००४

मोबाईल : ७०३०४११५०६ / ७८४३०८३७०६

व्हॉटसअप : ७०६६२५१२६२

ईमेल : sampark@vmparishad.org