संजय केरबा मोरे

शब्दब्रह्मकार हास्य कलाकार नकलाकार आणि डबिंग कलाकार

संजय केरबा मोरे

शब्दब्रह्मकार हास्य कलाकार नकलाकार आणि डबिंग कलाकार


परिचय : माझे 1995 मध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून रसायनशात्रामध्ये पदवी संपादन केली. वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्टँड अप कॉमेडी (Ventriloquist), मिमिक्री करून वेगवेगळ्या समारंभाकरता कला सादर केल्या. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील नायक आणि खलनायक यांची उभा आवाजाची मिमिक्री करत आहे. मुळगाव कोल्हापूर जिल्ह्यामधील गडहिंग्लज तालुक्यात आहे. सध्या वलसाड जिल्हा गुजरात मध्ये एका खाजगी कंपनी मध्ये नोकरी करत कला जोपासत आहे.


आतापर्यंत इकडे पुरस्कारांनी सन्मानित पण त्यातील काही निवडक मिळालेले पुरस्कार :

१) अहमदाबाद गुजरात येथे डिसेंबर २०१२ मध्ये हास्य कला स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक विजेते.

२) भारतामध्ये ओडिसा पुरी, टाऊन हॉल मध्ये झालेल्या ऑल इंडिया मॅजिक फेस्टिवल 8 एप्रिल 2016 मध्ये "बोलक्या बाहुला हास्य कला" स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक विजेते.

३) डिसेंबर २०१७ मध्ये हे "टॅलेंटट्रॅक " टॉकीज ने आयोजित केलेल्या "कॉमेडी का कलाकार" स्पर्धेत स्पेशल पारितोषिक विजेता.

४) ६ वा इंडियन आयडॉल २०१७ "ऑल टॅलेंट कॉन्टेस्ट" क्या कॉमेडी कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांक विजेता. भारतातील 28 राज्यातील स्पर्धकांचा सहभाग . ही स्पर्धा अटल बिहारी वाजपेयी ऑडिटोरियम, राजकोट, गुजरात मध्ये ५ मे २०१८ ला संपन्न झाली होती.

५) "टॅलेंटरॅक अवॉर्ड 2019" चे "दि रायझिंग स्टार -कॉमेडी" विभागात विजेते. हा इव्हेंट ८ फेब्रुवारी २०१९ ला "द वेस्टिन हॉटेल" गोरेगाव, मुंबई येथे संपन्न झाला.


संपर्क क्रमांक : ९९२४४०४४९५

आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने

  • White Facebook Icon
  • YouTube

६२२, जानकी रघुनाथ, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या मागे, पुलाचीवाडी, जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड - ४११००४

मोबाईल : ७०३०४११५०६ / ७८४३०८३७०६

व्हॉटसअप : ७०६६२५१२६२

ईमेल : sampark@vmparishad.org