Vaishwik Pratibha Sangam.png

सौ. मंजुषा विवेक थावरे

कवयित्री व कथाकार

सौ. मंजुषा विवेक थावरे

सौ मंजुषा विवेक थावरे

पुणे, महाराष्ट्र, भारत।


मुख्यतः  कविता करते आणि ललित लेख, कथा हे प्रकार देखील हाताळते। त्याच बरोबर  संहिता लेखन देखील करते। सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेह संमेलन, क्रीडा  स्पर्धा इ. सूत्र संचालन देखील केले आहे।


लेखन ही  माझी आवड आहे - दिवाळी अंकात कविता प्रसिद्ध झाल्या आहेत, कथा, लेख  प्रकाशित झाले आहेत, पुण्यातील काव्य कट्टा / कविता संमेलनात सहभागी झाले  आहे- विचार साधना, मसाप, महापालिका आयोजित कमला नेहरू पार्क कविकट्टा, मटा  आयोजित कविता कट्टा, इ. ठिकाणी कविता सादर केल्या आहेत।


बडोदा  येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात कविता सादर केली आहे आणि  यवतमाळ येथे झालेल्या संमेलनात देखील कविता निवडली गेली होती। महाकवी  कालिदास मंचातर्फे आयोजित स्पर्धेत कविता निवडली गेली होती।


Mobile: 9881693983

Email: manjushathaware1970@gmail.com