हसरी संध्याकाळ - प्रभाकर निलेगावकर

संपुर्ण आयुष्य कसे मस्त जगायचे, आयुष्याची संध्याकाळ कशी हसरी करायची हे सांगणारं, सर्वांना ( विशेषत: जेष्ष्ठांना) आवडणारं धमाल विनोदी दर्जेदार व्याख्यान हसरी संध्याकाळ

हसरी संध्याकाळ - प्रभाकर निलेगावकर

मी प्रभाकर निलेगांवकर गेली ४५ वर्षे मराठी रंगभूमीवर वावरतोय. 

हसरी संध्याकाळ हा माझा दीड तासाचा व्याख्यानाचा कार्यक्रम आहे.‌हसरी संध्याकाळ म्हणजे ,आयुष्यांत येणारे मजेशीर अनुभव ,. हास्यविनोद,आनंद इ.हसत- खेळत,अभिनयसंपन्न असे हे सर्वांना आवडणारे व्याख्यान आहे. यामधे हसण्याचा शरीरावर कसा परीणाम होतो,falacy म्हणजे काय?, हसण्यामुळे होणारे फायदे, स्वछंदी जगण्याचा, प्रवृत्ती चा विनोदी पध्दतीने घेतलेला हा आढावा आहे.हे व्याख्यान म्हणजे जेष्ठ नागरिकांची काठी आहे, सदैव मदत करणारी,त्यांचा तोल सांभाळणारी. 


या व्यतिरिक्त माझे अस्सल माणसं इरसाल नमुने (२२९०प्रयोग) व पुलंच्या व्यक्ती, वल्ली आणि गणगोत (११० प्रयोग)हे दोन धमाल विनोदी वाङमयीन एव्हरग्रीन एकपात्रीं प्रयोग गेल्या ३० वर्षापासून मी करतो.या विश्वसंमेलन उपक्रमाच्या एकपात्री संकेतस्थळावर माझी पूर्ण माहिती आहे.कृपया पहा.माझे सर्व ३ कार्यक्रम आपल्या बजेटमध्ये ( अटी लागू) आहेत.संपर्क अपेक्षित.ही माझी रंगभूमीवरील केशराची शेती आहे.सुगंध घेणं आपल्या हाती.


नवीन वर्षाच्या मनस्वी शुभेच्छा आपला विनीत, 


प्रभाकर निलेगांवकर पुणे 

M-9423349897- 

pe.nilegaonkar@gmail.com

आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने

  • White Facebook Icon
  • YouTube

६२२, जानकी रघुनाथ, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या मागे, पुलाचीवाडी, जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड - ४११००४

मोबाईल : ७०३०४११५०६ / ७८४३०८३७०६

व्हॉटसअप : ७०६६२५१२६२

ईमेल : sampark@vmparishad.org