ह. भ. प. भक्ती समुद्र

किर्तनकार, संगीत विशारद (गायन)

ह. भ. प. भक्ती समुद्र

नमस्कार,


मी ह.भ.प भक्ती समुद्र,

फोन नंबर : ९८८११५१६८६
राहणार : डोंबिवली, महाराष्ट्र.
शिक्षण : संगीत विशारद (गायन).
कीर्तनाचे शिक्षण : ह भ प आनंदबुवा जोशी यांजकडे,  
नारद मंदिर पुणे येथून कीर्तनाचे प्राथमिक शिक्षण.


युट्युब चॅनेलला भेट द्या
 

प्राप्त पुरस्कार :
१. युवती कीर्तनकार पुरस्कार २०१४
२.कीर्तन चंद्रीका पुरस्कार २०१५
३.पैठण येथून कीर्तन रत्न पुरस्कार २०१९
४.मनुष्य बळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे राज्यस्तरीय आदर्श कीर्तनसेवा प्रबोधनरत्नं पुरस्कार २०२०

महराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर अनेक ठिकाणी कीर्तन सेवा रूजू
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे कृपाशिर्वाद आणि आई वडिलांची पुण्याई

धन्यवाद , श्रीराम.

आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने

  • White Facebook Icon
  • YouTube

६२२, जानकी रघुनाथ, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या मागे, पुलाचीवाडी, जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड - ४११००४

मोबाईल : ७०३०४११५०६ / ७८४३०८३७०६

व्हॉटसअप : ७०६६२५१२६२

ईमेल : sampark@vmparishad.org